ETV Bharat / state

Mumbai Live Voting : मुंबईकरांचा 'कौल' कुणाला.. सहा मतदारसंघात सरासरी ६ टक्के मतदान

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात राज्यात १७ मतदारसंघात मतदान सुरु आहे. मुंबईतील सहाही मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे.

मुंबईकरांचा 'कौल' कुणाला.
author img

By

Published : Apr 29, 2019, 7:36 AM IST

Updated : Apr 29, 2019, 11:24 AM IST

VOTING UPDATES -

  • ९.३५ - दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी पत्नी कामिनी शेवाळे यांच्यासह मानखुर्द येथे मतदानाचा हक्क बजावला
  • ९.३० - सकाळी ९ वाजेपर्यंत उत्तर मुंबई - 7.85 टक्के, वायव्य - 6.90 टक्के, ईशान्य - 7.00 टक्के, उत्तर मध्य - 5.98 टक्के, दक्षिण मध्य 6.45 टक्के, दक्षिण मुंबई - 5.91 टक्के मतदान
  • ९.०१ - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकारी विद्यामंदिर, पेडर रोड, मुंबई येथे केले मतदान
  • ८.२४ - ज्येष्ठ अभिनेत्री शोभा खोटे यांनी जूहू येथे केले मतदान
  • ८.४० - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी वरळी सी फेस येथे बजावला मतदानाचा हक्क
  • ७.५० - वायव्य मतदारसंघ - शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कुटुंबासहित बजावला मतदानाचा हक्क
  • ७.४५ - मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • ७.४० - ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप खासदार परेश रावल यांनी पत्नी स्वरूप संपत यांच्यासह विले पार्लेच्या जामनाबाई शाळेत बूथ क्र. २५०-२५६ वर केले मतदान
  • ७.३९ - अभिनेत्री आणि काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • ७. ३८ - वायव्य मतदारसंघ : उत्तर प्रदेशच्या गोरखपूरचे भाजप उमेदवार रवी किशन यांनी गोरेगावच्या मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क
  • ७.३४ - दक्षिण : अनिल अंबानी यांनी जी़डी स्वामानी शाळेतील बूथ नं. २१६ कपी परेड येथे केले मतदान
  • ७.३६ - दक्षिण : पेडर रोड येथे रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी बूथ नं ४०, ४१ वर केले मतदान
    मुंबई
  • ७.३२ - उत्तर मध्य : भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांनी वरळीच्या बूथ क्रमांक ४८ वर केले मतदान
  • 7.25 - दक्षिण मतदारसंघ : स्वाती पारेख या मतदार आजारी होत्या. तरीही त्यांनी मतदानाचे कर्त्तव्य पूर्ण करुन हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या
  • 7.24 - दक्षिण मतदारसंघ : सरकारी विद्यामंदिर ताडदेव येथे एक मतदार मतदान करुन येताना कोसळून पडला
  • 7.22 - उत्तर मध्य मतदारसंघ : सिनेअभिनेत्री रेखा यांनी वांद्रे येथे बजावला मतदानाचा हक्क

Last Updated : Apr 29, 2019, 11:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.