ETV Bharat / state

Live Updates : विधान परिषदेच्या कामकाजातील ताजे अपडेट्स

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठा, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून विरोधकांचा जोरदार गोंधळ
ताजे अपडेट्स
author img

By

Published : Jul 6, 2021, 12:10 PM IST

Updated : Jul 6, 2021, 3:55 PM IST

15:52 July 06

पीक विमा योजनेच्या चर्चेवरून विधान परिषदेत गदारोळ

15:40 July 06

  • सभागृहांच्या पायऱ्यांवर घडलं त्याच्या चौकशीनंतर निर्णय घेऊ, आता बोलू शकत नाही.
  • सविस्तर अहवाल संध्याकाळपर्यंत ठेवण्यात येईल- रामराजे निंबाळकर

15:39 July 06

महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक विधान परिषदेत एकमताने मंजूर

15:30 July 06

  • विधान परिषद नियमातील नियम 289 अन्वये पुरवणी मागण्यावरील तीन दिवसांच्या कालावधीची तरतूद स्थगित करावी, असा ठराव मांडला.
  • सदस्यांना माहिती देण्यासाठी हेड तयार करा, सदस्यांची मागणी.

14:54 July 06

  • कंगना आणि अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात असलेली हक्कभंग कारवाई पुढे ढकलली
  • पुढील अधिवेशनापर्यंत मुदतवाढ

14:50 July 06

ज्यांच्या मुलाखती राहिल्या आहेत, त्या कधी होणार- कपील पटेल

  • ज्यांच्या मुलाखती राहिल्या आहेत, त्या कधी होणार
  • पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना पीएसआय पास झाले आहेत. त्यांना नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. त्याबाबत निर्णय घ्या

14:48 July 06

  • पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा, जेणेकरून मुलांना दिलासा मिळेल - प्रवीण दरेकर
  • कोविड काळात अन्य खात्यात काम झाल्यानंतर काढून टाकले, त्यां मुलांना प्राधान्य द्यावे-दरेकर

14:34 July 06

एमपीएससी परीक्षासंदर्भात राज्य सरकारचे स्पष्टीकरण

  • स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येची हडपसर पोलीस ठाणे येथे आकस्मित नोंद
  • मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठीत नैराश्यातून आत्महत्या
  • कोणालाही दोषी ठरवू नये
  • न्यायालयाच्या आदेशामुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत.
  • सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिल्याने मुलाखती झाल्या नाहीत.
  • अनेकांना लक्षात येत नाही, सुप्रीम कोर्टाचे आदेश अंतिम असतात, त्याचे पालन करावे लागते.
  • राज्य सरकारने आता भूमिका घेतली आहे, लोकसेवा आयोगाचे निकाल जलदगतीने लावण्यासाठी प्रयत्न करा - मुख्यमंत्री यांचे निर्देश
  • रिक्त पदे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
  • 11 हजार 500 पदे भरली जाणार आहेत.
  • आरक्षण तपासून कार्यवाही केली जाईल.
  • 11 जणांची कमिटी नेमली आहे.
  • ऊर्जा विभागात 5 हजार पदे भरण्यास परवानगी
  • न्यायालयाच्या सूचनेनुसार सल्ला घेतला आहे.
  • 31 जुलै पर्यंत पदे भरणार
  • पोलीस, सार्वजनिक आरोग्य, विद्युत विभागासहित रिक्त जागा भरण्यास मान्यता दिली जाईल.

13:36 July 06

त्या प्रकाराबाबत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करा - भाई जगताप

  • महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे कामकाजाचा देशात दबदबा आहे.
  • भाजपचे सभागृहाबाहेरील कृत्य निंदनीय नसले तरी काळिमा फासणारे आहे.
  • भाजपच्या आमदारांव्यतिरिक्त इतर लोक कशी आत आली.
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक आहे. तसे असताना बाहेरील लोक कशी आली.
  • या प्रकाराबाबत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करा- भाई जगताप

13:36 July 06

प्रवीण दरेकर यांच्याकडून 12 आमदारांच्या कारवाईचा निषेध

सरकारने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले.

09:04 July 06

Live Updates : विधान परिषदेच्या कामकाजातील ताजे अपडेट्स

मुंबई - अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधान परिषदेच्या सभागृहात विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. या प्रश्नावरुन सोमवारी दिवसभरात आरक्षणासाठी सहा वेळा तहकूब करावे लागले.

- १२ आमदारांच्या निलंबनामुळे भाजप आक्रमक; राज्यभरात आंदोलनाचा इशारा

  • विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात... 

Last Updated : Jul 6, 2021, 3:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.