ETV Bharat / state

केंद्रीय अर्थसंकल्प: 'मुंबईत महिलांसाठी स्पेशल रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी' - women demand

आज संसदेत मोदी सरकार - २ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. या अर्थसंकल्पात मुंबईत महिलांसाठी स्पेशल रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी महिला प्रवासी संघटनेच्या वंदना सोनावणे यांनी केली. महिलांचा प्रथम श्रेणीचा डबा फारच अरुंद असून, तो महिला प्रवाशांची संख्या पाहता मोठा करण्यात यावा.

'मुंबईत महिलांसाठी स्पेशल रेल्वे गाड्यांची संख्या वाढववी'
author img

By

Published : Jul 5, 2019, 12:45 PM IST

मुंबई - आज संसदेत मोदी सरकार - २ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. या अर्थसंकल्पात मुंबईत महिलांसाठी स्पेशल रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी महिला प्रवासी संघटनेच्या वंदना सोनावणे यांनी केली. महिलांचा प्रथम श्रेणीचा डबा फारच अरुंद असून, तो महिला प्रवाशांची संख्या पाहता मोठा करण्यात यावा. पैसे भरूनही या डब्यातून अनेक महिलांना उभे राहून प्रवास करावा लागतो. तसेच महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीही सोनावणे यांनी केली आहे.

'मुंबईत महिलांसाठी स्पेशल रेल्वे गाड्यांची संख्या वाढववी'

मध्य रेल्वेचा एकूणच भोंगळ कारभार पाहायला मिळतो. पश्चिम रेल्वेत महिलांच्या डब्यात लावण्यात आलेली टॉकबॅक प्रणाली अद्याप बसविण्यात आली नाही, ती लावण्यात यावी. नवीन गाड्या सेवेत आणा पण त्या आणण्यापूर्वी सिग्नल यंत्रणा अद्यावत करावी. सर्व यंत्रणा स्थानिक पातळीवर आणा. ज्यांच्या मतांवर तुम्ही निवडून आलात, सर्वांत जास्त महसूल मुंबईकडून मिळतो. मात्र, मुंबईच्या वाटेला सुविधा अद्याप तुटपुंज्या येतात.

Intro:मुंबई - आज काही वेळातच सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबईत महिला स्पेशल गाड्यांची संख्या वाढवली पाहिजे. महिलांचा प्रथम श्रेणीचा डबा फारच अरुंद असून तो महिला प्रवाशांची संख्या पाहता मोठा करण्यात यावा. पैसे भरूनही या डब्यातून अनेक महिलांना उभ्याने प्रवास करावा लागतो. Body:मध्य रेल्वेचा एकूणच भोंगळ कारभार पाहायला मिळतो. पश्चिम रेल्वेत महिलांच्या डब्यात लावण्यात आलेली टॉकबॅक प्रणाली अद्याप बसविण्यात आली नाही ती लावण्यात यावी. नवीन गाड्या सेवेत आणा पण त्या आणण्यापूर्वी सिग्नल यंत्रणा अद्यावत करावी. सर्व यंत्रणा स्थानिक पातळीवर आणा. ज्यांच्या मतांवर तुम्ही निवडून आलात, सर्वांत जास्त महसूल मुंबईकडून मिळतो. मात्र मुंबईच्या वाटेला सुविधा अद्याप तुटपुंज्या येतात. महिलांच्या सर्व डब्यात अद्याप पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नाहीत ते बसविण्यात यावेत.Conclusion:बाईट वंदना सोनावणे , महिला प्रवासी संघटना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.