ETV Bharat / state

लालबागच्या राजाला भरभरुन दान ; बाप्पाचा दानाचा खजिना 5 कोटींवर

author img

By

Published : Sep 16, 2019, 3:56 AM IST

भाविकांनी लालबागच्या राजाचरणी रोख रक्कम, सोने-चांदी, असे भरभरुन दान टाकले आहे. आतापर्यंत पहिल्या 9 दिवसांची रक्कम मोजली असून ती 5 कोटी ईतकी आहे. तर 3 किलो अधिक सोने, 50 किलो आधीक चांदीने राजाचा खजिना भरुन गेला आहे.

लालबागच्या राजाला भरभरुन दान

मुंबई- लालबागच्या राजाची परंपरा यंदाही कायम राहिली असून विक्रमी गर्दीसह मोठ्या गणेशभक्तांनी राजाच्या पेटीत सढळ हस्ते मोठ्या प्रमाणात दान केले. आतापर्यंत झालेल्या मोजणीमध्ये बाप्पाचा दानाचा खजिना 5 कोटींवर गेला असून आणखी दोन दिवस रोख रकमेची मोजणी सुरुच राहणार आहे. मुसळधार पाऊस होऊनही गणेशभक्तांनी बाप्पाला मोठ्या प्रमाणात दान केले आहे.

लालबागच्या राजाला भरभरुन दान

हेही वाचा- वर्ष उलटूनही पूर्णपणे प्लास्टिक बंदी नाही, मुंबईत प्लास्टिकचा खुलेआम वापर

हेही वाचा- 'स्वतःची कातडी वाचवण्यासाठी त्यांनी पक्षबद्दल केले'

गणेशोत्सवात मुंबईसह राज्य व देशभरातील गणेशभक्त दर्शन घेण्यासाठी लालबागला येतात. दर्शनासाठी आलेले भाविक राजाच्या दानपेटीत मोठ्या प्रमाणात दान टाकतात. यात सोन्या - चांदीच्या वस्तूंसह रोख रक्कमही असते. अजूनही दोन दिवस मोजणी चालनार आहे. मोजणीसाठी 90 जणांची टीम कार्यरत असून यामध्ये मंडळाचे कार्यकर्ते, सदस्य, सल्लागार यांचा समावेश आहे.

Intro:लालबागच्या राजाचे दान पेटीतील मोजणी अजून दोन दिवस चालणार;आज सोन्याचा चांदीचा वस्तूंचा होणार लिलाव

लालबागच्या राजाची परंपरा यंदाही कायम राहिली असून विक्रमी गर्दीसह मोठ्या गणेशभक्तांनी राजाच्या पेटीत सढळ हस्ते मोठ्या प्रमाणात दान केले आहे . आतापर्यंत झालेल्या मोजणी मध्ये बाप्पाचा दानाचा खजिना 5 कोटींवर गेला असून आणखी दोन दिवस रोख रकमेची मोजणी सुरूच राहणार आहे . मुसळधार पाऊस होऊनही गणेशभक्तांची बाप्पाला मोठ्या प्रमाणात दान केले आहे. आज सायंकाळी ह्या बाप्पाचा काही सोन्या चांदीच्या दागिन्यांचा लिलाव होणार आहे.

भाविकांनी लालबागच्या राजाचरणी रोख रक्कम , सोने , चांदी , असे भरभरून दान टाकले आहे . आतापर्यंत पहिल्या 9 दिवसांची रक्कम मोजली असून 5 कोटी रुपयांवर जमले आहेत, तर 3 किलो अधिक सोने , 50 किलो आधीक चांदीने राजाचा खजिना भरून गेला आहे

गणेशोत्सवात मुंबईसह राज्य व देशभरातील गणेशभक्त दर्शन घेण्यासाठी लालबागला येतात . दर्शनासाठी आलेले भाविक राजाच्या दानपेटीत मोठ्या प्रमाणात दान टाकतात , यात सोन्या - चांदीच्या वस्तूंसह रोख रक्कम टाकली आहे . अजूनही दोन दिवस मोजणी चालनार आहे.मोजणीसाठी 90 जणांची टीम मोजणीसाठी कार्यरत असून यामध्ये मंडळाचे कार्यकर्ते , सदस्य , सल्लागार यांचा समावेश आहे .

सोन्याचा व चांदीचा मिळालेल्या बाप्पाचा दानाचे लिलाव आज सायंकाळी 7 वाजता होणार आहे.यात बापाला मिळाले दागिने व महत्वपूर्ण वस्तूंचे लिलाव होणार आहे.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.