ETV Bharat / state

Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये मिरची घेवडा कारली व तोंडलीच्या दरात वाढ...इतर भाज्यांचे दर स्थिर - Apmc Market Navi Mumbai

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज १०० किलोप्रमाणे मिरचीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. घेवडा, कारली व तोंडलीच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केट भाजी दर
author img

By

Published : Jan 26, 2023, 8:54 AM IST

नवी मुंबई : भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३२०० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २३०० रुपये ते २८०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ३१०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६००० ते ७०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये.

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केटमध्ये भाजी दर

एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर : कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ६५० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ७००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे, १५०० रुपये ते १६०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये.

भाज्यांचे दर काय आहेत: तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३५०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३०००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५१०० रुपये ते ५६००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० रुपये ते ४४०० रुपये.

पालेभाज्या दर : कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया, १५०० रुपये ते २००० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ९०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या, ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये १८०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये.

हेही वाचा : Today Vegetables Rate एपीएमसी मार्केटमध्ये मिरचीच्या दरात वाढ इतर भाज्यांचे दर स्थिर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.