ETV Bharat / state

'आरे कारशेड' बंदी मागे घ्या, किरीट सोमय्या यांची राज्य सरकारकडे मागणी - महाविकास आघाडी

या प्रकल्पासाठी कारशेड नसेल तर मेट्रो चालू शकणार नाही. 23 हजार कोटीची गुंतवणूक वाया जाणार आहे. जपानी वित्तीय कंपनीने यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये केंद्र सरकारची गुंतवणूक झाली आहे.

Kirit Somaiya
किरीट सोमय्या
author img

By

Published : Dec 5, 2019, 7:52 PM IST

मुंबई - कोणताही विचार न करता राज्य सरकारने विकास प्रकल्प बंद करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे राज्याची प्रगती खुंटणार आहे. मेट्रो कारशेडशिवाय मेट्रो सुरू होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने मेट्रो कारशेड उभारणीसाठी घातलेली बंदी तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

किरीट सोमय्या, भाजप नेते

हेही वाचा - जागेसाठी झालेल्या वादात प्रवाशाला चालत्या लोकलमधून फेकले बाहेर; हार्बर मार्गावरील प्रकार

यावेळी किरीट सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथविधी झाल्यानंतर घाई-घाईत मेट्रोच्या कारशेडला स्थगिती दिली आहे. पर्यायी कारशेड कुठे उभे राहणार याबाबत स्पष्टता नाही. या प्रकल्पासाठी कारशेड नसेल तर मेट्रो चालू शकणार नाही. 23 हजार कोटीची गुंतवणूक वाया जाणार आहे. जपानी वित्तीय कंपनीने यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये केंद्र सरकारची गुंतवणूक झाली आहे. या प्रकल्पासाठी एक कंपनी तयार केली आहे. या कंपनीच्या संचालक मंडळामध्ये यासंदर्भात काही निर्णय झाले आहेत. मेट्रो कारशेडसाठी उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्याची पायमल्ली होत आहे, हे चालणार नाही, असे सोमय्या म्हणाले.

हेही वाचा - 'ओबीसी नेत्यांवर अन्याय करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली जाईल'

त्यामुळे अचानक निर्णय घेऊन प्रकल्प बंद केलेले काम तातडीने सुरू करून मुंबईकर नागरिकांच्या प्रवासाच्या दृष्टीने मेट्रो प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेले 13 आमदार पुन्हा परतण्याचा विचार करत आहेत. या संदर्भात किरीट सोमय्या यांना विचारले असता, हा भ्रम निर्माण करण्याचा प्रकार आहे, असे उत्तर देत त्यांनी या प्रश्नावर उत्तर देणे टाळले.

Intro:Body:mh_mum_carshed_kirit_sommaiya__mumbai_7204684

आरे कारशेड बंदी मागे घ्या :माजी खासदार किरीट सोमय्या यांची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई: कोणताही विचार न करता राज्य सरकारने विकास प्रकल्प बंद करण्याचा धडाका राज्य सरकारने लावला असून यामुळे राज्याची प्रगती खुंटणार आहे मेट्रो कार्डशिवाय मेट्रो सुरू होणार नाही त्यामुळे राज्य सरकारने मेट्रो कार्ड शेड उभारणीसाठी घातलेली बंदी तातडीने मागे घ्यावे अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथविधी झाल्यानंतर घाईघाईत मेट्रोच्या कारशेडला स्थगिती दिली आहे.पर्यायी कारशेड कुठे उभे राहणार याबाबत स्पष्टता नाही. या प्रकल्पासाठी कारशेड नसेल तर मेट्रो चालू शकणार नाही. 23000 कोटीची गुंतवणूक वाया जाणार असून जपानी वित्तीय कंपनीने यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले. यामध्ये केंद्र सरकारची गुंतवणूक झाली आहे. या प्रकल्पासाठी एक कंपनी तयार केली आहे. या कंपनीच्या संचालक मंडळामध्ये यासंदर्भात काय निर्णय झाला आहे .मेट्रो कार शेड साठी उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्याची पायमल्ली होत आहे हे चालणार नाही.
त्यामुळे अचानक निर्णय घेऊन प्रकल्प बंद केलेली बेकायदेशीर तातडीने मागे घेऊन मुंबईकर नागरिकांना प्रवासाच्या दृष्टीने मेट्रो प्रकल्पाला गती द्यावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
जनतेच्या पैशातून व राहणारा प्रकल्प ची किंमत वाढवणे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही. मी स्वतः प्रकल्पाला भेट दिली असून कारखेड हे काम सुरू झाले आहे आता कारचे ठिकाणी बंद करून तुम्ही पुन्हा जंगलो करणार आहात का? सवाल सोमय्यांनी शेवटी उपस्थीत केला आहे.

---
भाजपमधील नाराजांबद्दल भ्रम उत्पन्न केला जातोय :किरीट सोमय्या, माजी खासदार
काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधून भाजपमध्ये गेलेले 13 आमदार पुन्हा परतण्याचा विचार करत आहेत या संदर्भात किरीट सोमय्या यांना विचारले असता हा भ्रम निर्माण करण्याचा प्रकार आहे असे उत्तर देत या प्रश्नावर उत्तर टाळले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.