ETV Bharat / state

२०५० मध्ये मुंबई बुडणार! वाचवायची असेल तर भुयारी मेट्रोचे काम थांबवा - गिरीष राऊत

author img

By

Published : Nov 1, 2019, 8:36 AM IST

पृथ्वीला पाण्याखाली जाण्यापासून वाचवायचे असेल तर सर्व प्रकल्प त्वरित बंद करावे. हे प्रकल्प कार्बन डायऑक्साइड-नायट्रोजन ऑक्साइडचे उत्सर्जन करत आहेत. मुंबईचा विचार केला तर मुंबईत तयार होणारा भुयारी रेल्वे मेट्रो प्रकल्प बंद करावा. ग्लोबल वॉर्मिंग आणि अरबी समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे २०५० पर्यंत मुंबई ही अरबी समुद्रात बुडणार असल्याची माहिती 'क्लायमेट सेंट्रल' या न्यूयॉर्कमधील संस्थेने दिली होती.

मुंबई

मुंबई - पृथ्वीला पाण्याखाली जाण्यापासून वाचवायचे असेल तर सर्व प्रकल्प त्वरित बंद करावे. हे प्रकल्प कार्बन डायऑक्साइड-नायट्रोजन ऑक्साइडचे उत्सर्जन करत आहेत. मुंबईचा विचार केला तर मुंबईत तयार होणारा भुयारी रेल्वे मेट्रो प्रकल्प बंद करावा. किती काम झालीत ते पाहू नका कारण ही रेल्वे शेकडोंना जमिनीखाली मारणार आहे, असा इशारा पर्यावरण तज्ञ अॅड. गिरीष राऊत यांनी दिला आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि अरबी समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे २०५० पर्यंत मुंबई ही अरबी समुद्रात बुडणार असल्याची माहिती 'क्लायमेट सेंट्रल' या न्यूयॉर्कमधील संस्थेने दिली होती. त्यासंबंधी राऊत बोलत होते.

अॅड. गिरीष राऊत, पर्यावरण तज्ञ

32.2 तापमानावर मुंबईत भुयारी मेट्रो प्रकल्प सुरू झाला. आता मुंबईचे तापमान 40 अंश इतके आहे. या तापमानाची तीव्रता पाहता हा प्रकल्प ताबडतोब बंद करावा. भारताने कृषी उत्पादनाकडे जावे, असे राऊत म्हणाले. क्लायमेट सेंट्रल ही संस्था शहराकडे बोट दाखवून खरी माहिती लपवत आहे. खरेतर पूर्ण किनारपट्टी बुडणार आहे. असे जेव्हा होईल तेव्हा भारतातील काही भाग उष्णतेमुळे निर्मनुष्य करावे लागतील असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा - लढाऊ कामगार संघटना 'आयटक' करतेय शंभराव्या वर्षात पदार्पण

21 व्या शतकातील वाढते तापमान आणि पावसाळ्यात होणारी हानी यामुळे मुंबई शहराला मोठा फटका बसणार आहे. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे, २०५० पर्यंत मुंबई अरबी समुद्रात बुडेल, अशी माहिती क्लायमेट सेंट्रलने दिली आहे. क्लायमेट सेंट्रलने मंगळवारी नेचर कम्युनिकेशन्स या अहवालाचे सादरीकरण केले. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे आणि किनारपट्टीवर साचलेल्या पाण्यामुळे, शहरातील १५ - ३० कोटी लोकांना धोका आहे. समुद्रातील पाण्याची पातळी ही ७ फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागात वसलेल्या शहरांना आणि देशांना या भीषण परिस्थितीचा सामना करावा लागेल, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला असून मुंबई खरच बुडणार का या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

हेही वाचा - महाराष्ट्रात सरकार स्थापण करण्यात भाजपला वेळ का?, गिरीश चोडणकर यांचा सवाल

हा अहवाल खूप उशिरा आला आहे आणि जी माहिती देत आहेत ती खूप थोडीफार आहे. भारतात अनेक ठिकाणी आताही पाऊस सुरू आहे. हा हवामान बदलाचा भाग आहे. अहवाल सांगतोय, मुंबईतील किनारपट्टी बुडणार आणि आपण ते पाहणार. मात्र, हे असं नसून 2050 पर्यंत सर्वच किनारपट्टी 150 ते 200 फूट बुडणार आहेत आणि हे बघायला निश्चित मानव नसणार आहे. अनेक अहवाल तापमान वाढीबद्दल सांगत आहेत. आपल्या इथेही 39 डिग्री ते 55 डिग्री तापमान वाढत चालले आहे आणि दरवर्षी यात वाढ होत आहे. बर्फाळ प्रदेश वितळत आहे, स्वयंचलित उपकरणांमूळे निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्ससाईडचे प्रमाण वाढत आहे असे राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा - गोव्यात पुढील काही तासांत विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

Intro:मुंबई । पृथ्वीला पाण्याखाली जाण्यापासून वाचवायचे असेल तर सर्व प्रकल्प त्वरित बंद करावे. हे प्रकल्प कार्बनडाय-नायट्रोजन ऑक्साइडचे उत्सर्जन करत आहेत. मुंबईचा विचार केला तर मुंबईत तयार होणारा भुयारी रेल्वे मेट्रो प्रकल्प बंद करावा. किती काम झालं ते पाहू नका. ही रेल्वे शेकडोना जमिनीखाली मारणार आहे, असा इशारा पर्यावरण तज्ञ ऍड. गिरीष राऊत यांनी दिला आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि अरबी समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे २०५० पर्यंत मुंबई ही अरबी समुद्रात बुडणार असल्याची माहिती क्लायमेट सेंट्रल या न्यूयॉर्कमधील संस्थेनं दिली होती, त्यासंबंधी राऊत बोलत होते.Body:32. 2 तापमानावर भुयारी मेट्रो प्रकल्प सुरू झाला. आता मुंबईचे तापमान 40 अंश इतके आहे. तापमानाची तिव्रता पाहता हा प्रकल्प ताबडतोब बंद करा. भारताने कृषी उत्पादनाकडे जावे, असे राऊत म्हणाले.

क्लायमेट सेंट्रल ही संस्था शहराकडे बोट दाखवून खरी माहिती लपवत आहेत. पूर्ण किनारपट्टी बुडणार आहे. असे जेव्हा होईल तेव्हा भारतातील काही भाग उष्णतेमुळे निर्मनुष्य करावे लागतील असेही राऊत म्हणाले.

21 व्या शतकातलं वाढतं तापमान आणि पावसाळ्यात होणारी हानी यामुळे मुंबई शहराला मोठा फटका बसणार आहे. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे २०५० पर्यंत मुंबई अरबी समुद्रात बुडेल, अशी माहिती क्लायमेट सेंट्रलने दिली आहे.

क्लायमेट सेंट्रलने मंगळवारी नेचर कम्युनिकेशन्स या अहवालाचं सादरीकरण केलं. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे आणि किनारपट्टीवर साचलेल्या पाण्यामुळे, शहरातील १५ ते ३० कोटी लोकांना धोका आहे. समुद्रातील पाण्याची पातळी ही सात फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागात वसलेल्या शहरांना आणि देशांना या भीषण परिस्थितीचा सामना करावा लागेल, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर एकच गोंधळ निर्माण झालं आहे. मुंबई खरच बुडणार का या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

हा जो अहवाल आला आहे तो खूप उशिरा आला आहे. आणि जी माहिती देत आहेत ती खूप थोडीफार आहे. भारतात अनेक ठिकाणी आताही पाऊस सुरू आहे. हा हवामान बदलाचा भाग आहे. अहवाल सांगतोय, मुंबईतील किनारपट्टी बुडणार आणि आपण त्या पाहणार. मात्र हे असं नसून 2050 पर्यत सर्वच किनारपट्टी 150 ते 200 फूट बुडणार आहेत. हे बघायला निश्चित मानव नसणार आहे. अनेक अहवाल तापमान वाढीबद्दल सांगत आहेत. आपल्या इथे ही 39 डिग्री ते 55 डिग्री तापमान वाढत चालले आहे. दरवर्षी यात वाढ होत आहे. बर्फाळ प्रदेश वितळत आहे. स्वयंमचलीत उपकरणामूळे निर्माण होणाऱ्या कार्बनडाय ऑक्ससाइड वाढत आहे असे राऊत यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.