ETV Bharat / state

मंत्रीपदाबाबत माझी आता काहीच इच्छा नाही, पण जे मिळेल ते मी स्वीकारेन- महादेव जानकर

author img

By

Published : Nov 25, 2019, 6:17 PM IST

महादेव जानकार अजित पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या चर्चगेट येथील प्रेम कोर्ट या निवासस्थानी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी आपण अजित पवारांना भेटायला आल्याचे ते म्हणाले.

महादेव जानकर

मुंबई- भारतीय जनता पक्ष हे सभागृहात पूर्ण बहूमत सिद्ध करेल. राष्ट्रवादीला बहुमत असल्याच्या दावा करूद्या. मात्र, जिंकणार आम्हीच आहोत. मंत्रीपदाबाबत माझी आता काहीच इच्छा नाही. पण, जे मिळेल ते मी स्वीकारेन, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया देताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर

महादेव जानकार अजित पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या चर्चगेट येथील प्रेमकोर्ट या निवासस्थानी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी आपण अजित पवारांना भेटायला आल्याचे ते म्हणाले. यावेळी आम्ही फ्लोअर टेस्ट जिंकू. राष्ट्रवादीच्या समर्थनात त्यांचे कितीही आमदार असो. मात्र, आम्हीच जिंकणार, असे जानकर म्हणाले.

हेही वाचा- विदर्भ पाटबंधारे सिंचन घोटाळ्यातील चौकशीच्या फाईली 'नस्तीबंद'

Intro:मुंबई

भारतीय जनता पक्ष हे सभागृहात पूर्ण बहूमत सिद्ध करेल. राष्ट्रवादीला बहुमत असल्याच्या दावा करूदे पण जिंकणार आम्हीच आहोत. मंत्रीपदाबाबत माझी आता काहीच इच्छा नाही पण जे मिळेल ते मी स्वीकारेन असे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी सांगितले. ते अजित पवार यांना भेटण्यासाठी पवार यांच्या चर्चगेट येथील प्रेम कोर्ट या निवासस्थानी आले होते.

Body:|Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.