ETV Bharat / state

मुंबईचा पाऊस: लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला स्टेशन रस्त्याला नदीचे स्वरूप

हे पाणी काढण्यासाठी तीन पंप लावण्यात आले असून यातील फक्त एक पंप सुरू आहे आणि दोन पंप बंद असल्यामुळे या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे याचा फटका मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.

मुंबईचा पाऊस
author img

By

Published : Jul 1, 2019, 5:17 PM IST

मुंबई - आज सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचा फटका सामान्य मुंबईकरांना बसत आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी भरलेले पाहायला मिळत आहे. तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक धीम्या गतीने चालू आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला स्टेशन रस्त्याला नदीचे स्वरूप आले असून वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

मुंबईचा पाऊस; लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला स्टेशन रस्त्याला नदीचे स्वरूप

लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरलेले पाहायला मिळत आहे. या रस्त्याला जणू नदीचे स्वरूप प्राप्त झालेले दिसत आहे. या पाण्यामध्ये बच्चेकंपनी आनंद घेताना दिसत आहेत. हे पाणी काढण्यासाठी तीन पंप लावण्यात आले असून यातील फक्त एक पंप सुरू आहे आणि दोन पंप बंद असल्यामुळे या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे याचा फटका मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.

Intro:लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला स्टेशन रस्त्याला नदीचे स्वरूप

आज सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस होतोय आणि त्याचा फटका सामान्य मुंबईकरांना बसत आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी भरलेले पहायला मिळाले .रेल्वे वाहतूक तिन्ही मार्गावरील धीम्या गतीने चालू आहे.Body:लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला स्टेशन रस्त्याला नदीचे स्वरूप

आज सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस होतोय आणि त्याचा फटका सामान्य मुंबईकरांना बसत आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी भरलेले पहायला मिळाले .रेल्वे वाहतूक तिन्ही मार्गावरील धीम्या गतीने चालू आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला स्टेशन जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरलेले पाहायला मिळते आहे.या रस्त्याला जणू नदीचे स्वरूप प्राप्त झालेले पाहायला मिळते आहे .या पाण्यामध्ये बच्चेकंपनी आनंद घेताना दिसत आहेत हे पाणी काढण्यासाठी तीन पंप लावण्यात आले आहे परंतु त्यातला फक्त एक पंप सुरू आहे आणि दोन पंप बंद असल्यामुळे या पाण्याचा निचरा होत नाही या ठिकाणी यावरची रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एक संरक्षक भिंत बांधलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात यावर्षी हे पाणी भरलेले पाहायला मिळत आहेत.
कुर्ला टर्मिनस ते कुर्ला स्टेशन जाणारा रस्ता बाहेरगावी जाणारे प्रवासी या मार्गावरून जातात त्यांना आज या मार्गावरून कुर्ला टर्मिनसकडे जातेवेळेस सकाळपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पाण्यातून वाट शोधत टर्मिनसकडे जावे लागत होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.