ETV Bharat / state

सरकारने वर्षा बंगला भाड्याने द्यावा; संदीप देशपांडेंची संतप्त प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन भाजप सत्तेवर आले. त्यांचेच गड किल्ले भाड्याने देऊन सरकार लोकांच्या भावनांशी खेळत आहे ,असेही देशपांडे म्हणाले. दरम्यान, सरकारने गड किल्ले भाड्याने देण्याचे धोरण ठरवल्यावर सर्वच स्तरातून पर्यटन मंत्री रावल व सरकारवर टीकेची झोड उठत आहे.

author img

By

Published : Sep 6, 2019, 9:28 PM IST

संदीप देशपांडे

मुंबई -राज्यातील किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अशा २५ किल्ल्यांची यादी काढण्यात आली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसेच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाऊ शकतात. या निर्णयावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारला एवढीच भीक लागली असेल तर वर्षा बंगला व मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया

हेही वाचा-शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना हात लावला जाणार नाही; सरकारचे स्पष्टीकरण

Intro:मुंबई - महाराष्ट्र सरकारने काही निवडक बालेकिल्ले विकासासाठी पर्यटनासाठी समारंभासाठी देणार असं धोरण ठरवलं.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नाव घेऊन सत्तेवर सरकार आलंय आणि त्यांचेच गड किल्ले भाड्याने देऊन सरकार लोकांच्या भावनांशी खेळत आहे. राज्य सरकारला एवढीच भीक लागली असेल तर वर्षा बंगला व मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.Body:सरकारने गड किल्ले भाड्याने देण्याचं धोरण ठरवल्यावर सर्वच स्तरातून पर्यटन मंत्री रावल व सरकारवर टीकेची झोड उठत आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.