ETV Bharat / state

पुढच्या वर्षी लवकर या..! सात दिवसाच्या बाप्पांचे कुर्ल्यात भक्तिभवाने विसर्जन

सात दिवसाच्या गणपतीचे काल (रविवार) भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

author img

By

Published : Sep 9, 2019, 10:59 AM IST

पुढच्या वर्षी लवकर या

मुंबई - सात दिवसाच्या गणपतीचे काल (रविवार) भक्तिमय वातावरणात महानगरातील विविध भागात विसर्जन करण्यात आले. यावेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार अशा जयघोषाने शिवाजी तलाव परिसर दणाणून निघाला. विसर्जन एलबीएस मार्गावरील कुर्ला पश्चिम येथील शिवाजी तलावात करण्यात आले. यावेळी भक्तांची मोठी गर्दी होती.

पुढच्या वर्षी लवकर या

गणेश चतुर्थीपासून धार्मिक रूढी परंपरेनुसार दीड दिवसाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. यानंतर पाच दिवसाच्या, सहा दिवसाच्या, सात दिवसाच्या आणि दहा दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन मोठया भक्तिमय वातावरणात केले जाते . बहुतांश गणेश बाप्पाचे विसर्जन हे अनंत चतुर्दशीला केले जाते. काल गणेश स्थापनेनंतरचा सातवा दिवस असल्याने गणेश भक्त मोठ्या प्रमाणात कुर्ला येथील शिवाजी तलावाकडे साकीनाका, सुंदरबाग, घाटकोपर, असल्फा, विद्याविहार, नारायण नगर, सह्याद्री नगर, टिळक नगर येथून आपल्या लाडक्या बाप्पाला गाडीत व इतर वाहनात बसवून वाजत गाजत जयजयकार करत तलावाकडे येत आहेत.

हेही वाचा - पोलीस बाप्पा देतोय वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश

यावेळी पालिका प्रशासनाने तलावाच्या काठावर काही टेबल ठेवले आहेत. याठिकाणी गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाची आरती करून तलाववरील जीवरक्षकाकडे मूर्ती विसर्जनाकरता देत होते. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तलावाच्या परिसरात ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा - पुढच्या वर्षी लवकर या..! मुंबईत ४४ हजार गौरी-गणपतीचे विसर्जन

Intro:सात दिवसाच्या बाप्पाच्या निरोपास कुर्ल्यातील तलावावर गणेश भक्तांची गर्दी

सात दिवसाच्या गणपती बाप्पांचे भक्तिमय वातावरणामध्ये विसर्जन करण्यासाठी शहर व उपनगरातील तलावाकडे गणेशभक्त मार्गक्रमण करत आहेत. यावेळी गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला असा जयजयकार करत एलबीएस मार्गावरील कुर्ला पश्चिम येथील शिवाजी तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येत आहे यादरम्यान शिवाजी तलावावर गणेश भक्तांची मोठी गर्दी होत आहेBody:सात दिवसाच्या बाप्पाच्या निरोपास कुर्ल्यातील तलावावर गणेश भक्तांची गर्दी

सात दिवसाच्या गणपती बाप्पांचे भक्तिमय वातावरणामध्ये विसर्जन करण्यासाठी शहर व उपनगरातील तलावाकडे गणेशभक्त मार्गक्रमण करत आहेत. यावेळी गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला असा जयजयकार करत एलबीएस मार्गावरील कुर्ला पश्चिम येथील शिवाजी तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येत आहे यादरम्यान शिवाजी तलावावर गणेश भक्तांची मोठी गर्दी होत आहे.

गणेश चतुर्थीपासून धार्मिक रूढी परंपरेनुसार दीड दिवसाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते यानंतर पाच दिवसाच्या सहा दिवसाच्या व सात दिवसाच्या गणेश मूर्ती चे विसर्जन मोठया भक्तिमय वातावरणात केले जाते . बहुतांश गणेश बाप्पाचे विसर्जन हे अनंत चतुर्दशीला केले जाते. आज गणेश स्थापनेनंतरचा सातवा दिवस असल्याने गणेश भक्त मोठ्या प्रमाणात कुर्ला येथील शिवाजी तलावाकडे साकीनाका ,सुंदरबाग, घाटकोपर,असल्फा, विद्याविहार , नारायण नगर, सह्याद्री नगर, टिळक नगर,येथून आपल्या लाडक्या बाप्पाला गाडीत व इतर वाहनात बसवून वाजत गाजत जयजयकार करत तलावाकडे येत आहेत. यावेळी पालिका प्रशासनाने तलावाच्या काठावर काही टेबल ठेवले आहेत. याठिकाणी गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाची आरती करून तलाववरील जीवरक्षकाकडे मूर्ती विसर्जनाकरिता देत आहेत. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तलावाच्या परिसरात ठेवण्यात आला आहे.यावेळी गणेश भक्तांनी मोठी गर्दी तलावाच्या काठावर केली आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.