ETV Bharat / state

अंधेरीत फर्निचरच्या गाळ्याला आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश - अंधेरी

फर्निचरच्या गाळ्याला अचानक आग लागल्याने परिसरातील लोकांची तारांबळ उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशम दलाचे ४ फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

अंधेरीत फर्निचरच्या गाळ्याला लागलेली आग
author img

By

Published : Apr 13, 2019, 8:42 PM IST

Updated : Apr 13, 2019, 9:53 PM IST

मुंबई - अंधेरी पूर्वेला बिसलेरी कंपनीसमोर फर्निचरच्या गाळ्याला आज संध्याकाळी पावणेसहाच्या सुमाराला आग लागल्याची घटना घडली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

अंधेरीत फर्निचरच्या गाळ्याला लागलेली आग

फर्निचरच्या गाळ्याला अचानक आग लागल्याने परिसरातील लोकांची तारांबळ उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशम दलाचे ४ फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. या आगीला २ नंबरची वर्दी घोषित करण्यात आली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Intro:अंधेरी पूर्वेला बिसलेरी कंपनीसमोर फर्निचरच्या गाळ्याला आज संध्याकाळी पावणे सहाच्या सुमाराला आग लागल्याची घटना घडली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. Body:आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 फायर इंजिन व 4 जेटी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमुळे परिसरात मोठया प्रमाणात धुराचे लोट पसरले आहे.Conclusion:6.25 वाजता आग दोन नंबरची वर्दी घोषित करण्यात आली. सुदैवाने अदयप कोणतीही दुखापत झाली नाही.
Last Updated : Apr 13, 2019, 9:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.