ETV Bharat / state

महाराष्ट्र दिनानिमित्त वरळी, लोअर-परेलमधील टॅक्सीचालकांची मोफत सुविधा

टॅक्सीचालक आपल्या रोजच्या ग्राहक देवाला महाराष्ट्र व इतर कामगार दिनानिमित्त ही आगळीवेगळी सोयी सुविधा पुरवत आहेत आणि रक्तदान ही करत आहेत.

लोअर-परेल टॅक्सीचालकांची मोफत सुविधा
author img

By

Published : May 1, 2019, 2:49 PM IST

मुंबई - कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त लोअर परेल परिसरातील टॅक्सी संघटनांनी प्रवाशांसाठी लोअर परेल व वरळी नाका परिसरात कुठे मोफत फिरा, अशी प्रवाशांना निशुल्क सेवा देत आहेत तसेच रक्तदान शिबिर आयोजित केला आहे. दर दिवशी टॅक्सी चालक टॅक्सी चालवून आपला उदरनिर्वाह करतात परंतु कामगार व महाराष्ट्र दिनानिमित्त ग्राहकाला देवा समान समजून मनोभावे सेवा करण्यासाठी सर्वांसाठी मोफत सेवा दिली. यामध्ये एकूण 70 टॅक्सी चालक ही मोफत सेवा देत आहेत.

लोअर परिसरात हे टॅक्सी युनियन अख्या मुंबईत पहिल्यांदाच अशा प्रकारे महाराष्ट्र आणि कामगार दिनी मोफत सेवा पुरवत आहे. ही सेवा ते सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत देणार आहेत. प्रवाशी ही या टॅक्सी चालकांनी मोफत दिलेल्या सोयीसाठी आनंदी आहेत. टॅक्सीचालक आपल्या रोजच्या ग्राहक देवाला महाराष्ट्र व इतर कामगार दिनानिमित्त ही आगळीवेगळी सोयी सुविधा पुरवत आहेत आणि रक्तदान ही करत आहेत.

या दिवशी वरळी लोअर परिसरातील हे टॅक्सी चालक दरवर्षी या दिवसानिमित अशी सुविधा यावर्षापासून दरवर्षी राबवणार आहेत, असे टॅक्सी युनियन सदस्यांनी सांगितले. प्रवाशाला कधीही प्रवासादरम्यान काही मदत लागली तर आम्ही टॅक्सी चालक तत्पर आहोत, असे ही त्यांनी सांगितले. या उपक्रमाबद्दल टॅक्सी चालक आणि प्रवासी यांचा नात्यातील अंतर ही मिटेल, अशी आशा प्रवाशांनी व्यक्त केली.

Intro:आज कामगार व महाराष्ट्र दिनानिमित्त वरळी,लोअरपरेल टॅक्सीचालकांनी प्रवाशांना दिली मोफत सुविधा

Mh_mum_taxi__free_seva_warli
आज कामगार दिनानिमित्त व महाराष्ट्र दिनानिमित्त लोअर परेल परिसरातील टॅक्सी संघटना यांनी प्रवाशांसाठी कुठे ही फिरा लोअर परेल व वरळी नाका परिसरात मोफत फिरा अशी प्रवाशांना निशुल्क सेवा देत आहेत तसेच रक्तदान शिबिर आयोजित केला आहे. दर दिवशी टॅक्सी चालक टॅक्सी चालवून आपल उदरनिर्वाह करतात परन्तु आज कामगार दिवस व महाराष्ट्र दिनानिमित्त ग्राहकाला देवा समान समजून मनोभावे सेवा करण्यासाठी आज त्यांनी मोफत सेवा सर्वांसाठी दिली आहे.एकूण 70 टॅक्सी चालक ही मोफत सेवा देत आहेत.

लोअर परिसरात हे टॅक्सी युनियन अख्या मुंबईत पहिल्यांदाच अशी या चांगल्या दिनानिमित्त सेवा पुरवत आहे.ही सेवा ते सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत देणार आहेत.प्रवाशी ही ह्या टॅक्सी चालकांनी मोफत दिलेल्या सोयीसाठी आनंदी आहेत .टॅक्सी चालक आपल्या रोजच्या ग्राहक देवाला ह्या महाराष्ट्र व इतर कामगार दिनानिमित्त ही आगळीवेगळी सोयी सुविधा पुरवत आहेत आणि रक्तदान ही करत आहेत.या दिवशी वरळी लोअर परिसरातील हे टॅक्सी चालक दरवर्षी ह्या दिवसानिमित अशी सुविधा ह्या वर्षी पासून दरवषी राबवणार आहेत असे टॅक्सी युनियन सदस्यांनी सांगितले तसेच प्रवाशांला कधी ही प्रवासादरम्यान काही मदत लागली तर आम्ही टॅक्सी चालक तत्पर आहोत असे ही त्यांनी सांगितले .या आजच्या उपक्रमाबद्दल टॅक्सी चालक आणि प्रवासी यांचा नात्यातील अंतर ही मिटेल अशी आशा प्रवाश्यांना सांगितली.Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.