ETV Bharat / state

Nadiadwala Burglary Case : नाडियादवाला घरफोडी प्रकरणात लुटारुला रिव्हॉल्व्हर पुरवणारे 14 वर्षांनंतर निर्दोष

चित्रपट निर्माता साजिद नाडियादवाला (Nadiadwala Burglary Case) यांच्या अंधेरीतील फ्लॅटमधून 10 लाखांची रोख रक्कम आणि 40 लाखांचे दागिने चोरीला गेले (two accused acquitted) होते. नाडियादवाला यांच्या घरी सुरक्षा रक्षकाचे काम करणारा प्रभात त्रिपाठी हा घरफोडीतील मुख्य आरोपी होता. सरकारी पक्ष यासंदर्भात सबळ पुरावे सादर करू शकला नाही, (supplying revolver to the accused) असे निरीक्षण नोंदवत सत्र न्यायालयाने अजगर आणि अनिस या दोघांची (latest news from Mumbai) गुन्ह्यासाठी शस्त्र पुरवल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता (Mumbai Crime) केली.

Nadiadwala Burglary Case
मुंबई सत्र न्यायालय
author img

By

Published : Dec 5, 2022, 6:01 PM IST

मुंबई : चित्रपट निर्माता साजिद नाडियादवाला (Nadiadwala Burglary Case ) यांच्या घरातील 50 लाखांच्या चोरी प्रकरणात अटक केलेल्या दोघा आरोपींची 14 वर्षांनंतर निर्दोष सुटका (two accused acquitted) झाली आहे. अनिस खान आणि अजगर खान या दोघांनी घरफोडीच्या गुन्ह्यासाठी मुख्य आरोपीला रिव्हॉल्व्हर पुरवल्याचा आरोप (supplying revolver to the accused) होता. मात्र यासंबंधी सबळ पुरावे (latest news from Mumbai) सादर करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले, असे निरीक्षण नोंदवत सत्र न्यायालयाने या दोघांना दोघांही आरोपींची निर्दोष सुटका (Mumbai Crime) केली आहे.

नाडियादवाला यांच्या फ्लॅटमधून 50 लाखांचा मुद्देमाल चोरी : नाडियादवाला यांच्या अंधेरीतील फ्लॅटमधून 10 लाखांची रोख रक्कम आणि 40 लाखांचे दागिने चोरीला गेले होते. नाडियादवाला यांच्या घरी सुरक्षा रक्षकाचे काम करणारा प्रभात त्रिपाठी हा घरफोडीतील मुख्य आरोपी होता. त्याचा यंदा सप्टेंबरमध्ये मृत्यू झाला. नाडियादवाला व त्यांच्या पत्नीने त्रिपाठीविरुद्ध न्यायालयात साक्ष नोंदवली होती. किंबहुना तक्रारीमध्ये त्याच्याविरुद्ध सर्व आरोप केले होते. अनिस खान आणि अजगर खान या दोघांविरुद्ध नाडियादवाला दाम्पत्याने कुठलीही साक्ष दिली नव्हती. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार अनिसच्या सांगण्यावरून अजगरने घरफोडीसाठी त्रिपाठीला रिव्हॉल्व्हर पुरवले होते. मात्र हा आरोप सुनावणीदरम्यान कुठेही सिद्ध झाला नाही.

शस्त्र पुरवल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता : सरकारी पक्ष यासंदर्भात सबळ पुरावे सादर करू शकला नाही, असे निरीक्षण नोंदवत सत्र न्यायालयाने अजगर आणि अनिस या दोघांची गुन्ह्यासाठी शस्त्र पुरवल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणी अटक केलेल्या शिवचंद मोरया या आणखी एका आरोपीविरुद्धचा खटला याआधीच अलिप्त केला गेला होता. नाडियादवाला यांच्या घरी 9 जानेवारी 2009 रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास घरफोडीची घटना घडली होती. नाडियादवाला दांपत्य पार्टीवरून घरी परतले होते. त्यादरम्यान त्रिपाठीने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दोघांकडून तब्बल 50 लाखांचा ऐवज लुटून पळ काढला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.