ETV Bharat / state

Nawab Malik माजी मंत्री नवाब मलिक यांना आजही दिलासा नाही; जामीन अर्जावर अद्याप निकालाचे कामकाज अपुर्ण - माजी मंत्री नवाब मलिक

माजी मंत्री नवाब मलिक ( Former Minister Nawab Malik ) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्ट निर्णय (Special PMLA Court of Sessions Court will give decision ) देणार होते. नवाब मलिक यांचे कारागरातील मुक्काम वाढला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात ईडीकडून नवाब मलिक यांना अटक करण्यात आले होते. सध्या मलिक न्यायालयीन कोठडी आहे.

Bombay Sessions Court
मुंबई सत्र न्यायालय
author img

By

Published : Nov 24, 2022, 1:56 PM IST

मुंबई : माजी मंत्री नवाब मलिक ( Former Minister Nawab Malik ) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्ट निर्णय (Special PMLA Court of Sessions Court will give decision ) देणार होते. मात्र अद्याप निकालाचे कामकाज पुर्ण न झाल्याने निर्णय द्यायला कोर्टाना नकार न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी मलिक यांच्या वकिलांना कोर्टमध्ये माहिती दिली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचे कारागरातील मुक्काम वाढला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात ईडीकडून नवाब मलिक यांना अटक करण्यात आले होते. सध्या मलिक न्यायालयीन कोठडी आहे.

नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत : कुर्ल्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून मलिक यांना अटक करण्यात आली होती. दोन्हीही पक्षकारांकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे. नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा मिळणार का जेलमधील मुक्काम वाढणार हे आज स्पष्ट होणार होते. नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर कडून जमीन विकत घेतल्याचा आरोप आहे. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सत्र न्यायालयाने दिलेल्या परवानगी नंतर नवाब मलिक यांच्यावर किडनीच्या उपचारा करिता खाजगी रुग्णालयात दाखल आहे.नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयात या प्रकरणात जामीन मिळावे याकरिता अर्ज केला होता या अर्जाला सुनावणी दरम्यान ईडीच्या वतीने विरोध करण्यात आला आहे तसेच नवाब मलिक यांनी कुर्ला येथील जमिनीचे खोटे पावर ऑफ अटरणे तयार केले होते असा देखील आरोप ईडीच्या वतीने सुनावणी दरम्यान करण्यात आला आहे.

जामीन अर्जावर निर्णय देण्यात येणार : नबाब मलिक यांच्यावतीने वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद करताना ईडीने करण्यात आलेले आरोप करण्यात आले. चुकीचे असल्याचे युक्तिवाद करण्यात आला होता. तसेच नवाब मलिक यांनी खरेदी केलेली जमीन ही माहिती अधिकारा अंतर्गत मागितलेल्या कागदपत्राच्या आधारे तसेच पावर ऑफ अटरने रजिस्टर कार्यालयामध्ये करण्यात आली होती. असे देखील आम्ही देसाई यांनी युक्तीवादा दरम्यान म्हटले होते. तसेच ईडीने करण्यात आलेली कारवाई ही बेकायदेशीर असून जमीन खरेदी ही पी एम एल ए कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीची खरेदी केलेली आहे. त्यामुळे नवाबमलिक यांच्या या प्रकरणात मनी लॉन्ड्रीग कलम लागू होत नाही. असे देखील आम्ही देसाई यांनी म्हटले होते. दोन्ही बाजूचा एक किंवा ऐकल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आज 24 नोव्हेंबर रोजी जामीन अर्जावर निर्णय देण्यात येणार असे म्हटले होते मात्र निकाल पूर्ण होऊ न शकल्याने निकाल देण्यात आला नाही आहे या संदर्भात पुढील तारीख लवकरच कोर्टाकडून देण्यात येईल असे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी कोर्टात आज नवाब मलिक यांच्या वकिलांना सांगितले.

नवाब मलिक यांच्यावर काय आहे आरोप ? नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. 7 मार्च रोजी त्यांच्या कोठडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुंबई न्यायालयाने त्यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.