ETV Bharat / state

कोरोनाशी कर सुरु लढाई..! जनजागृतीसाठी 'ईटीव्ही भारत'चे खास मराठी गीत

author img

By

Published : Apr 3, 2020, 2:02 PM IST

Updated : Apr 4, 2020, 6:20 PM IST

संपुर्ण जग सध्या कोरोनाविरुद्ध एक लढाई लढत आहे. कोरोनाविरूद्धच्या या लढाईत आता संपूर्ण भारत देशही एक झाला आहे. केंद्र सरकार ते राज्य सरकार, खासगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र, सर्वसामान्य जनता हे देखील या लढाईचा एक भाग बनले आहेत. ईटीव्ही ग्रुप आणि ईटीव्ही भारत यांच्यावतीने कोरोना विषाणूबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक खास मराठी गाणे तयार केले आहे.

ETV bharat Marathi Song on Awareness from Corona Virus
ईटीव्ही भारत मराठी गीत कोरोना

मुंबई - ईटीव्ही ग्रुप आणि ईटीव्ही भारत यांच्यावतीने कोरोना विषाणूबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक खास मराठी गीत तयार करण्यात आले आहे. या गाण्याद्वारे कोरोनाशी संबंधित प्रत्येक महत्वाची माहिती सामायिक करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, कोरोनाच्या या लढाईत प्रत्यक्षात नागरिकांसाठी काम करणार्‍या लोकांचेही विशेष आभार मानण्यात आले आहेत. प्रसिद्ध मराठी गायिका वैशाली भैसणे-माडे यांनी हे गीत गायले आहे.

ईटीव्ही भारतचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतवासियांसाठी खास मराठी गीत...

हेही वाचा... चिमुकल्या आरतीने 'कोरोनाबाबत जागरुकते'साठी गायले गाणे, केंद्रीय मंत्री अश्विनी चौबेंकडून कौतुक

संपूर्ण जग सध्या कोरोनाविरुद्ध एक लढाई लढत आहे. भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. केंद्र सरकार ते राज्य सरकार, खासगी क्षेत्र, सर्वसामान्य जनता हे देखील या लढाईचा एक भाग बनले आहेत. या पार्श्वभूमीवर ईटीव्ही ग्रुप आणि ईटीव्ही भारत यांच्यावतीने कोरोना विषाणूबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक खास मराठी गीत तयार केले आहे.

हेही वाचा... सोलापूर : 'कोरोना जा ना रे जा', माढ्याच्या शिंदे बंधूचे गीत व्हायरल

Last Updated : Apr 4, 2020, 6:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.