ETV Bharat / state

Madgaon Ratnagiri Express : मडगाव रत्नागिरी एक्सप्रेसच्या दुरुस्ती कामामुळे 'या' तारखेपर्यंत फेऱ्या बंद - trips canceled till 31st March 2023

कोकण रेल्वेने दुरुस्तीची काम हाती घेतले (repair work of Madgaon Ratnagiri Express) आहे. त्यामुळे रत्नागिरी ते मडगाव एक्सप्रेस 31 मार्च 2023 पर्यंत रद्द करण्यात आलेली (Railway trips canceled) आहे. प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन देखील कोकण रेल्वे कडून करण्यात आलेले आहे.

Madgaon Ratnagiri Express
मडगाव रत्नागिरी एक्सप्रेस
author img

By

Published : Dec 12, 2022, 10:42 AM IST

मुंबई : रत्नागिरी ते मडगाव व मडगाव ते रत्नागिरी या एक्सप्रेसच्या फेऱ्या (Madgaon Ratnagiri Express) मार्च 2023 पर्यंत रद्द केलेल्या आहे. रत्नागिरी ते मडगाव या स्थानकादरम्यान कोकण रेल्वेने दुरुस्तीची काम हाती घेतल्यामुळे कोकण रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना आता आपले नियोजन बदलावे लागणार (trips canceled till 31st March 2023) आहे.

तात्पुरत्या स्वरूपात रद्द : रत्नागिरी ते मडगाव रोज धावणारी एक्सप्रेस 31 मार्च 2023 पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आलेली आहे. रत्नागिरी ते मडगाव या जंक्शनच्या दरम्यान कोकण रेल्वेच्याद्वारे ऑक्टोबर पासूनच दूरचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे रत्नागिरी ते मडगाव जंक्शन गाडी क्रमांक १०१०१ ही तसेच मडगाव जंक्शन ते रत्नागिरी गाडी क्रमांक १०१०२ या गाड्यांच्या फेऱ्या 31 मार्च 2000 डिसेंबर 2022 पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या होत्या. या दुरुस्तीचे काम हे 2023 च्या मार्चपर्यंत चालणार असल्यामुळे दोन्ही गाड्यांच्या फेऱ्या 31 मार्च 2023 पर्यंत रद्द करण्यात आल्याचे कोकण रेल्वेने म्हटले (repair work of Madgaon Ratnagiri Express) आहे.

प्रवासाचे नियोजन : एवढ्या दीर्घ पल्ल्याचे काम सुरू असल्यामुळे नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यामुळे अडचण निर्माण होणार ( Railway trips canceled) आहे. त्या एक्सप्रेसने जाणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करावे जेणेकरून त्यांना प्रवास करताना कोणताही अडथळा येणार नाही, असे आवाहन देखील कोकण रेल्वे कडून करण्यात आलेले (Konkan Railway) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.