ETV Bharat / state

मराठी भाषेच्या विकासासह संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं - डॉ. दीपक पवार - marathi

मराठी भाषा विकास आणि संवर्धनसाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे वक्तव्य प्रा. डॉ. दिपक पवार यांनी केले.

दिपक पवार
author img

By

Published : Feb 28, 2019, 9:55 AM IST

मुंबई - मराठी भाषा विकास आणि संवर्धनसाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे वक्तव्य प्रा. डॉ. दिपक पवार यांनी केले. मराठी भाषा दिनाच्यानिमित्ताने मराठी अभ्यास केंद्र आणि वी. ग. वझे महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये काम करणारे, भाषाविज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन करण्याचा आमचा विचार असल्याचे पवार म्हणाले. त्या दृष्टीने मराठी, इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमध्ये प्रयत्न करत असून या नावाने आम्ही प्रयोगशील शिक्षक पुरस्कार दिला.

शिवाजी आंबुलगेकर हे नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यांमधले शिक्षक आहेत. त्यांनी आदिवासी समाजातल्या बंजारा समाजाच्या मुलांसोबत भाषा परिवर्तनाचे काम केले आहे. त्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यांच्या भाषा शिक्षणाची दखल घेतली आहे.

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या संस्थेला शांताराम दातार यांच्या नावाने पुरस्कार दिला आहे. पन्नासहून अधिक वर्ष सीमा भागामध्ये ही संस्था मराठीच्या संवर्धनाचे काम कर्नाटक सरकारच्या विरोधामध्ये जाऊन करत आहे. आमच्या दृष्टीने हे सरकारच्या पुरस्काराचे खरे मानकरी असल्याचे पवार म्हणाले. भाषा विकास आणि संवर्धनासाठी आमच्या कामाची संख्या वाढवून माणसांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न असल्याचेही पवार म्हणाले. यावेळी तुषार पवार यांच्या भाषा परिक्रमा या पुस्तकावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये मीना गोखले, नितीन वैद्य, मेधा कुलकर्णी सहभागी होते. तर डॉक्टर अनंत देशमुख या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

undefined

Intro:मराठी भाषा विकास आणि संवर्धनसाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे - डॉक्टर दीपक पवार

मराठी अभ्यासकेंद्र आणि मराठी भाषा वाङ्मय मंडळ व वी. ग. वझे महाविद्यालय मुलुंड यांच्या संयुक्त उपक्रमाने मराठी भाषा गौरव सोहळा पुरस्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक दीपक पवार म्हणाले मराठी भाषा समाज आणि संस्कृती मराठी कारण या नंतरच्या काळामध्ये उभा राहिला पाहिजे असं मराठी करणसाठी आम्ही सगळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र काम करत आहोतBody:मराठी भाषा विकास आणि संवर्धनसाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे - डॉक्टर दीपक पवार

मराठी अभ्यासकेंद्र आणि मराठी भाषा वाङ्मय मंडळ व वी. ग. वझे महाविद्यालय मुलुंड यांच्या संयुक्त उपक्रमाने मराठी भाषा गौरव सोहळा पुरस्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक दीपक पवार म्हणाले मराठी भाषा समाज आणि संस्कृती मराठी कारण या नंतरच्या काळामध्ये उभा राहिला पाहिजे असं मराठी करणसाठी आम्ही सगळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र काम करत आहोत.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आज मराठी अभ्यास केंद्र आणि वी ग वझे महाविद्यालयाचे मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ आयोजित केलेला पहिला चर्चा सत्र कार्यक्रमात तुषार पवार यांच्या भाषा परिक्रमा पुस्तकावर चर्चा सत्र होता. यात मीना गोखले, नितीन वैद्य, मेधा कुलकर्णी ,डॉक्टर अनंत देशमुख या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. भाषा परिक्रमा पुस्तक हे शशिकला काकोडकर यांनी भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नावावरअसलेली पाठयवृत्ती आहे. भारताच्या वेगवेगळ्या भाषा संस्कृती स्तिथी गती हा मुळात या सगळ्या प्रश्नांचा कळीचा प्रश्न आहे. आहेत आणि त्यांना हे सगळं काही कामाची सुरुवात आहे या नंतरच्या काळामध्ये भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये काम करणारे भाषाविज्ञानाचा अभ्यास या चळवळीचे कार्यकर्ते आणि एकूणच संघटन करणारी मंडळी या सगळ्यांना एकत्र आणून काम करण्याचा आमचा विचार आहे . आणि त्या दृष्टीने पहिले पाऊल आहे मराठी इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमध्ये यादृष्टीने प्रयत्न करत असून या नावाने आम्ही प्रयोगशील शिक्षक पुरस्कार दिला. शिवाजी आंबुलगेकर हे नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यांमध्यले शिक्षक वेगळे भाषा परिवर्तन करणारे आदिवासी समाजातल्या बंजारा समाजाच्या मुलांसोबत काम केलेला आहे .त्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले त्यांच्या भाषा शिक्षणाची दखल घेतली आहे. म्हणून या कामाची दखल घेण्याच आमचा प्रयत्न आहे. शांताराम दातार यांच्या नावाने पुरस्कार आणि दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ यांच्या संस्थेला दिला गेला आहे. पन्नासहून अधिक वर्ष सीमा भागामध्ये ही संस्था मराठीतून मराठीचे संवर्धनाचं काम कर्नाटक सरकारच्या विरोधामध्ये जाऊन करते आहे. आमच्या दृष्टीने हे सरकारचे पुरस्कार खरे मानकरी असले तरी आम्ही त्यांच्या कामाच्या योगदानाबद्दल त्यांचाही पुरस्कार देऊन सत्कार केला आहे. दीपक पवार असे म्हणाले भाषा विकास आणि संवर्धन करण्यासाठी आमच्या कामाची संख्या वाढवून माणसांची संख्या वाढवण्याच्या प्रकारचा संघर्ष आम्ही करत आहोत. यामराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने आम्ही केलेला विचार मराठी भाषा समाज आणि संस्कृती मराठी कारण या नंतरच्या काळामध्ये उभा राहिला पाहिजे असं मराठी करणसाठी आम्ही सगळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र काम करत आहोत. असे दीपक पवार इटीव्ही भारत ला बोलताना म्हणाले.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.