ETV Bharat / state

विक्रोळी पार्क साईटवर आंबेडकर जयंती उत्साहात साजरी, मिरवणुकीत वेगवगेळ्या सामाजिक रथांचे आकर्षण

बाबासाहेंबाच्या या मिरवणुकीत वेगवेगळ्या सामाजिक रथांचाही समावेश होता. विक्रोळी पार्क साईट येथील सम्राट अशोक सांस्कृतिक मंडळातर्फे जांभळी नाका पार्क साईट येथे ही मिरवणूक काढण्यात आली होती. यात मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष सहभागी झाले होते.

author img

By

Published : Apr 15, 2019, 8:30 AM IST

विक्रोळी पार्क साईटवर आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती महोत्सव समितीतर्फे मुंबईतील विक्रोळी विभागात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विक्रोळी पार्क साईट निळ्या रंगात रंगून गेली होती.
बाबासाहेंबाच्या या मिरवणुकीत वेगवेगळ्या सामाजिक रथांचाही समावेश होता. विक्रोळी पार्क साईट येथील सम्राट अशोक सांस्कृतिक मंडळातर्फे जांभळी नाका पार्क साईट येथे ही मिरवणूक काढण्यात आली होती. यात मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष सहभागी झाले होते.

विक्रोळी पार्क साईटवर आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
महिला सशक्तीकरणाचाही संदेश या मिरवणुकीतून देण्यात आला. महिलांनी सावित्रीबाई फुले, रमाबाई, लक्ष्मीबाई, इतर सामाजिक महिलांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. तसेच, बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथ संपदाचा एक चित्ररथ काढण्यात आला होता. मोठ्या जल्लोषात बाबासाहेंबाची जयंती यावेळी साजरी करण्यात आली.

Intro:विक्रोळी पार्क साईट आंबेडकर जयंती मिरवणुकित वेगवेगळ्या सामाजिक रथाचे आकर्षण.

विक्रोळी पार्क साईट बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती मोहत्सव समिती तर्फे आज विक्रोळी विभागात आंबेडकर जयंती मिरवणुक मोठ्या उत्साहात काढण्यात आली.पार्क साईट विक्रोळी निळ्या रंगात रंगून गेली होती.मिरवणूकित सहभागी तरुण पिढी डीजे च्या तालावर नाचत होती तर.काही स्थानीक मंडळी जागोजागी येणाऱ्या मिरवणुकीतील रथाचे स्वागत करीत होते. त्याना पाणी आणि इतर सुविधा देत होते .त्याच बरोबर युवक बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने घोषणा देत होते.Body:विक्रोळी पार्क साईट आंबेडकर जयंती मिरवणुकित वेगवेगळ्या सामाजिक रथाचे आकर्षण.

विक्रोळी पार्क साईट बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती मोहत्सव समिती तर्फे आज विक्रोळी विभागात आंबेडकर जयंती मिरवणुक मोठ्या उत्साहात काढण्यात आली.पार्क साईट विक्रोळी निळ्या रंगात रंगून गेली होती.मिरवणूकित सहभागी तरुण पिढी डीजे च्या तालावर नाचत होती तर.काही स्थानीक मंडळी जागोजागी येणाऱ्या मिरवणुकीतील रथाचे स्वागत करीत होते. त्याना पाणी आणि इतर सुविधा देत होते .त्याच बरोबर युवक बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने घोषणा देत होते.

बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समिती विक्रोळी पार्क साईट येथील सम्राट अशोक सांस्कृतिक मंडळ तर्फे जांभळी नाका पार्क साईट येथे जयंती मिरवणुक मोठ्या संख्येने काढण्यात आल्या होत्या.त्यात महिला, पुरुष वेगवेगळ्या सामाजिक वेशभूषया करून रथात सहभागी झाले होते. मुलींनी 5 ते 6 घोड्यावर स्वार होत महिला सशक्तीकरण संदेश देत होत्या त्यात सावित्रीबाई फुले, रमाबाई, लक्ष्मीबाई, इतर सामाजिक महिलांच्या वेशभूषया करीत सहभागी झाले .बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथ संपदा चा एक रथ चित्रित काढण्यात आला होता . रथ जवळ प्रत्येक जण आपल्या मोबाइल मध्ये सेल्फी घेण्याची घाई करीत होता.रथाचे सोबत डीजे वर आंबेडकर यांचे गीते लावले जात होते आणि प्रत्येक जण आनंदात नाचत होते.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.