ETV Bharat / state

दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळांची वापसी; 'महाविकासआघाडी'चे संख्याबळ 163 - नरहरी झिरवळ बातमी मुंबई

शिवसेना खासदार राजन विचारे आणि हेमंत गोडसे यांनी कोणाच्याही संपर्कात नसलेल्या नरहरी झिरवळ यांना शोधून काढले. त्यांना महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनात उपस्थित केले. आपण गैरसमजुतीने गेलो होतो, असे नरहरी झिरवळ यांनी परत आल्यावर सांगितले.

narhari zirwal
नरहरी झिरवळ
author img

By

Published : Nov 26, 2019, 8:14 AM IST

Updated : Nov 26, 2019, 8:53 AM IST

मुंबई - सांताक्रूझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये काल (सोमवारी) सायंकाळी महाविकासआघाडीचा शक्तीप्रदर्शन आणि एकजुटीसाठी संविधान शपथ विधीचे आयोजन केले होते. त्यावेळी आम्ही 162 अशी एकजुटीची ताकद दाखवण्यात आली. मात्र, काही वेळातच ग्रँड हयात हाँटेलमध्ये दिंडोरी मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवळ उपस्थित झाले. यामुळे महाविकासआघाडीचे संख्याबळ 163 इतके झाले आहे.

दिंडोरी विधानसभेचे आमदार नरहरी झिरवळांची वापशी

हेही वाचा- 'महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली', राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

शिवसेना खासदार राजन विचारे आणि हेमंत गोडसे यांनी कोणाच्याही संपर्कात नसलेल्या नरहरी झिरवळ यांना शोधून काढले. त्यांना महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनात उपस्थित केले. आपण गैरसमजुतीने गेलो होतो, असे नरहरी झिरवळ यांनी परत आल्यावर सांगितले. त्यांनी कॅमेऱ्यासमोर माफीही मागितली. आता फक्त राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हेच परत येण्याची बाकी राहिलेले एकमेव आमदार आहेत.

Intro:
मुंबई - सांताक्रूझच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडलेल्या महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शना नंतर काही वेळातच ग्रँड हयात हाँटेल मध्ये दिंडोरी विधानसभेचे आमदार नरहरी झिरवळ उपस्थित झाले. यामुळे महाविकासआघाडीचे संख्याबळ 163 इतके झाले आहे.
Body:शिवसेना खासदार राजन विचारे आणि हेमंत गोडसे यांनी कोणाच्याही संपर्कात नसलेल्या नरहरी झिरवळ यांना शोधून काढत महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनात उपस्थित केलं. नरहरी झिरवळ यांनी गैरसमजुतीने आपण गेलो असल्यामुळे कँमेरा समोर माफी ही मागितली. आता फक्तं राष्ट्रवादीचे आमदार अजीत पवार हेच परत योण्याची बाकी राहीलेले एकमेव आमदार आहेत.Conclusion:
Last Updated : Nov 26, 2019, 8:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.