मुंबई - शहरावर 26 नोव्हेंबर 2008 साली दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या स्मरणात बांधण्यात आलेल्या मुंबईतील शाही स्मारकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मानवंदना दिली. यावेळी त्यांच्या सोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी होते. यावेळी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला.
हेही वाचा- 'महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली', राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल