ETV Bharat / state

डंपरच्या धडकेत 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

ही घटना घडल्यानंतर डंपर चालक अजब नारायण पाल पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, रस्त्यावरील नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप देत अंटोप हिल पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

author img

By

Published : May 18, 2019, 5:25 PM IST

डंपर च्या धडकेत 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू , वडील गंभीर जखमी

मुंबई - सायन कोळीवाडा परिसरातील एम.ए रोडवर शनिवारी दुपारी 1 च्या दरम्यान एका भरधाव डंपरने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पिता पुत्रांतील 9 वर्षांच्या रणजित मनीष कानोजिया या मुलाचा मृत्यू झाला. वडील मनीष कानोजिया (वय 35) यांना जखमी अवस्थेत सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डंपरच्या धडकेत 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

ही घटना घडल्यानंतर डंपर चालक अजब नारायण पाल पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, रस्त्यावरील नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप देत अंटोप हिल पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत.

Intro:मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरातील एम ए रोडवर शनिवारी दुपारी 1 च्या दरम्यान एका भरधाव डंपर ने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील पितापुत्रांचा अपघात होऊन या अपघातात 9 वर्षाच्या रणजित मनीष कानोजिया या मुलाचा मृत्यू झाला असून त्याचे वडील मनीष कानोजिया (35) यांना जखमी अवस्थेत सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना घडल्यानंतर डंपर चालक अजब नारायण पाल का पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना , रस्त्यावरील नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप देत अंटोप हिल पोलीस ठाण्याच्या हवाली केले आहे. Body:या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या संदर्भात अधिक तपास पोलीस करीत आहेत.

( विजूअल्स विचलित करणारे आहेत , कृपया ब्लर करावेत.)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.