ETV Bharat / state

मतदारांना पैसे वाटणाऱ्या मंत्री लोणीकरांची उमेदवारी रद्द करा - डॉ. रत्नाकर महाजन - बबनराव लोणीकर

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व परतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी प्रचारसभेत भाषण करताना “आपण सर्व तांड्यांवर पैसे वाटलेले असल्याने आपल्याला निवडून येण्याची चिंता नाही” असे वक्तव्य केले आहे.

डॉ. रत्नाकर महाजन
author img

By

Published : Oct 16, 2019, 9:13 PM IST

मुंबई - राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व परतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी प्रचारसभेत भाषण करताना “आपण सर्व तांड्यांवर पैसे वाटलेले असल्याने आपल्याला निवडून येण्याची चिंता नाही” असे वक्तव्य केले आहे. एवढेच नाही तर मते मिळवण्यासाठी त्यांनी विशिष्ट जातीचा उल्लेखही यावेळी केला. यावर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे.

election
मतदारांना पैसे वाटल्याची कबुली देणाऱ्या मंत्री लोणीकर यांची उमेदवारी रद्द करण्याची काँग्रेस प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांची मागणी

हेही वाचा - रविकांत तुपकरांची घरवापसी? पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत करणार प्रवेश

महाजन म्हणाले, लोणीकर यांनी आचारसंहिता भंग केली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी ते भ्रष्ट मार्गांचा अवलंब करत आहेत. त्यामुळे बबनराव लोणीकर यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दखल करून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

हेही वाचा - 'भाजप-सेनेचं दिवाळं काढल्याशिवाय दिवाळी साजरी करायची नाही'

Intro:मतदारांना पैसे वाटल्याची कबुली देणा-या मंत्री बबनराव लोणीकर यांची उमेदवारी रद्द कराः डॉ. रत्नाकर महाजन

mh-mum-01-cong-ratnakar-mahajan-7201153

मुंबई ता. १६ :
महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा विभागाचे मंत्री व परतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी प्रचारसभेत भाषण करताना “आपण सर्व तांड्यांवर पैसे वाटलेले असल्याने आपल्याला निवडून येण्याची चिंता नाही” असे वक्तव्य केलेले असून मते मिळवण्यासाठी ते विशिष्ट जातीचा उल्लेख करत आहेत.
यावरून निवडणूक जिंकण्यासाठी ते भ्रष्ट मार्गांचा अवलंब करत आहेत, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे बबनराव लोणीकर यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दखल करून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र लिहून केली आहे.

Body:मतदारांना पैसे वाटल्याची कबुली देणा-या मंत्री बबनराव लोणीकर यांची उमेदवारी रद्द कराः डॉ. रत्नाकर महाजन
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.