ETV Bharat / state

काँग्रेसचा मॉर्निंग  वॉक विथ प्रचार! प्रचारात मनसेही सहभागी - loksabha

लोकसभा निवडणुकीत मला मतदान करा, असे आवाहन करत मॉर्निंग वॉक् विथ प्रचार असा नवा फंडा काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी आज केला.

काँग्रेसच्या प्रचारात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे सहभागी
author img

By

Published : Mar 30, 2019, 1:30 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीत मला मतदान करा, असे आवाहन करत मॉर्निंग वॉक् विथ प्रचार असा नवा फंडा काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी आज केला. मुंबई दक्षिण-मध्य मधून लोकसभेची निवडणूक एकनाथ गायकवाड लढवत आहेत.

ईटिव्ही भारतशी बोलताना मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे

शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉक करत एकनाथ गायकवाड यांनी लोकांशी संवाद साधला. यावेळी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्यासोबत मॉर्निंग वॉक केला. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मतदारांना केवळ स्वप्न दाखवली. ती कधीच पूर्ण केली नाहीत. विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाऊ, असे एकनाथ गायकवाड यावेळी म्हणाले. तर आम्ही महाआघाडीत नसलो तरीही मोदीं विरोधात आमची लढाई आहे. या लढाईत आम्ही सगळ्यांसोबत आहोत असे स्पष्ट त्यांनी स्पष्ट केले.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मोदी-शहाला विरोधाचा भाग म्हणुनच मॉर्निंग वॉक मधे सहभागी झालो असल्याचे ईटिव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केले.

Intro:Body:MH_CNG_MNS_MorningWalk40.3.19

Vdo by mojo : MH_sandioDeshpande_Morning Walk121_30.3.19

कॉंग्रेसला 'मनसे' पाठींबा

मुंबई:लोकसभा निवडणुकीत मला मतदान करा असे आवाहन करत मॉर्निंग ऑक् विथ प्रचार असा नवा फंडा काँग्रेस चे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी आज केला.मुंबई दक्षिण मध्य मधून लोकसभेची निवडणूक एकनाथ गायकवाड लढवत आहेत.शिवाजी पार्क येथे मॉर्निंग ऑक करत एकनाथ गायकवाड यांनी लोकांशी संवाद साधला.यावेळी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही काँग्रेस चे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्यासोबत मॉर्निंग ऑक केला.सेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मतदारांना केवळ स्वप्न दाखवली ती कधीच पूर्ण केली नाहीत.विकासाच्या मुद्यावर निवडणुकीला सामोरे जाऊ असे एकनाथ गायकवाड यावेळी म्हणाले तर आम्ही महाआघाडीत नसलो तरीही मोदीं विरोधात आमची लढाई आहे या लढाईत आम्ही सगळ्यांसोबत आहोत असे स्पष्ट केलंय.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मोदी- शहाला विरोधाचा भाग म्हणुनच मॉर्निंग वॉक मधे सहभागी झालो असल्याचे ईटिव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.