ETV Bharat / state

सरकारमार्फत शक्य ती मदत करू, मुख्यमंत्र्यांचे पीएमसी बँक खातेधारकांना आश्वासन

पीएमसी बँकेतील खातेधारक गेल्या अनेक दिवसांपासून आझाद मैदान येथे आंदोलनासाठी बसलेले आहेत. मात्र, त्यांच्या मागणीकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे आज खातेधारक मुख्यमंत्री ठाकरे आणि आदित्य यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर आले होते.

mumbai
पीएमसी बँक खातेधारक मातोश्रीवर
author img

By

Published : Dec 15, 2019, 3:17 PM IST

मुंबई - पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात बंद झाल्याने याचा नाहक त्रास अनेक खातेधारकांना गेल्या ६ महिन्यांपासून होत आहे. यामुळे खातेधारक त्रस्त झाले असून रिझर्व बँकेने पैसे काढण्याची जी मर्यादा दिली आहे, ती खातेधारकांना पुरेशी नाही. पैशाअभावी खातेदारांना अनेक समस्या येत आहेत, त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी आज(रविवारी) पीएमसी खातेधारक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते.

पीएमसी बँक खातेधारक मातोश्रीवर

पीएमसी बँकेतील खातेधारक गेल्या अनेक दिवसांपासून आझाद मैदान येथे आंदोलनासाठी बसलेले आहेत. मात्र, त्यांच्या मागणीकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे आज खातेधारक मुख्यमंत्री ठाकरे आणि आदित्य यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर आले होते. यावेळी मातोश्री परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून खातेधारक आंदोलन करत आहेत. परंतु, त्यांना गेल्या सरकारने त्यांना फक्त आश्वासनं दिली. मात्र, नवीन सरकारचे मुख्यमंत्री आणि आदित्य यांची आज भेट झाली. त्यांनी खातेदारांसाठी राज्य सरकार म्हणून जी मदत लागेल ती करू असे आश्वासन दिले. त्यामुळे दिलेले आश्वासन खरे ठरते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी खातेधारकांना धीर देत सरकार म्हणून जे जे सहकार्य करता येईल ते करेन असे आश्वासन दिले.

हेही वाचा - अंधेरी परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीती

पीएमसी बँक खातेधारकांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुंबईत मातोश्रीवर भेट घेतली तेव्हा त्यांनी हे आश्वासन दिले. त्यांनतर खातेधारकांनी मातोश्रीवर आदित्य ठाकरे यांचीही भेट घेतली.

हेही वाचा - परदेशी पर्यटकांना चरस पुरविणाऱ्या टुरिस्ट गाईडला अटक

Intro:पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात बँक बंद झालेली आहे आणि याचा नाहक त्रास अनेक खातेधारकांना गेल्या सहा महिन्यांपासून होत आहे यामुळे खातेधारक त्रस्त झालेले आहेत रिझर्व बँकेने जी पैसे काढण्याची लिमिट दिलेली आहे ती खातेधारकांना पुरेशी नाही पैशाअभावी खातेदारांना अनेक समस्या आहेत त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे या पीएमसी बँकेचा लवकरात लवकर तोडगा काढावा यासाठी सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना भेटण्यासाठी आज पीएमसी खातेधारक आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होतेBody:पीएमसी बँकेतील खाते दरात गेल्या अनेक दिवसांपासून आझाद मैदान येथे आंदोलनासाठी बसलेले आहेत मात्र त्यांच्या मागणीकडे कोणीही लक्ष देत नाही त्यामुळे आज खातेधारक मुख्यमंत्री यांना भेटल्या नंतर शिवसेनेच्या नेत्यांना म्हणजेच आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री याठिकाणी आले आहेत यावेळी मातोश्री परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत परंतु त्यांना गेल्या सरकारने कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही फक्त आश्वासन दिली पण हे नवीन सरकारचे मुख्यमंत्री आणि आदित्य भेट आज झाली त्यांनी खातेदारांसाठी राज्य सरकार म्हणून जी मदत लागेल ती करू असे आश्वासन दिले , दिलेलं आश्वासन खरे ठरत का हे पाहणं औसुक्याच ठरणार आहेConclusion:तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी पी एम् सी बँक खातेधारकाना दिला धीर . सरकार म्हणून जे जे सहकार्य करता येईल ते करेन असे आश्वासन दिले
पी एम् सी बँक खातेधारकानी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची मुंबईत विमानतळावर भेट घेतली तेव्हा त्यानी हे आश्वासन दिले.त्यांनतर खातेधारक मातोश्री या ठिकणी आदित्य ठाकरे यांची देखील भेट घेण्यासाठी आले होते
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.