मुंबई - गेल्या १० वर्षांपासून घराचा प्रश्न सुटत नाही म्हणून नाराज झालेले रहिवाशी काल आक्रमक झाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदान करा, असे आव्हान करण्यासाठी आलेल्या उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार व खासदार गोपाळ शेट्टी यांना काळे झेंडे दाखवून निषेध केल्याचा प्रकार घडला.
बोरीवलीत नागरिकांनी दाखवले भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांना काळे झेंडे
बोरिवली पूर्व येथील रायडोंगरी परिसरात श्री अंबे गृहनिर्माण संस्था आहे. या संस्थेची इमारत उभी राहिली. मात्र, विकासकाने गेल्या १० वर्षात रहिवाशांच्या नावावर न घर केले ना पार्किंगसाठी जागा दिली.
खासदार गोपाळ शेट्टी यांना दाखवले काळे झेंडे
मुंबई - गेल्या १० वर्षांपासून घराचा प्रश्न सुटत नाही म्हणून नाराज झालेले रहिवाशी काल आक्रमक झाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदान करा, असे आव्हान करण्यासाठी आलेल्या उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार व खासदार गोपाळ शेट्टी यांना काळे झेंडे दाखवून निषेध केल्याचा प्रकार घडला.
Intro:गेल्या 10 वर्षांपासून घराचा प्रश्न सुटत नाही म्हणून नाराज झालेल्या रहिवाशांनी आज
लोकसभा निवडणुकीचा प्रचार दरम्यान खासदार मतदान करा असे आव्हान करण्यासाठी आलेल्या उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार व खासदार गोपाळ शेट्टी यांना काळे झेंडे दाखवून निषेध केल्याचा प्रकार घडला.Body:याबाबत अधिक माहिती अशी की, बोरिवली पूर्व येथील रायडोंगरी परिसरात श्री अंबे गृहनिर्माण संस्था आहे. या संस्थेची इमारत उभी राहिली, मात्र विकासकाने गेल्या 10 वर्षात रहिवाशांच्या नावावर न घर केले ना पार्किंगसाठी जागा दिली. वारंवार या नागरिकांनी एसआरए, आमदार ते खासदारांपासून पायऱ्या झिजवल्या मात्र कोणीच त्यांचं म्हणणं ऐकलं नाही. या जाचाला त्रासलेल्या नागरिकांनी थेट आज गोपाळ शेट्टी यांच्या रॅली ला काळे झेंडे दाखवून आपला निषेध व्यक्त केला.Conclusion:मात्र त्यात या रहिवाशांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडला. सद्या याबाबत कस्तुरबा पोलीस ठाण्यात अधिक तपास सुरू आहे.