ETV Bharat / state

'तारापूर स्फोटाची सखोल चौकशी करा' मुख्यमत्र्यांनी दिला आदेश

काल(13 जानेवारी) मुख्यमंत्र्यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई व मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याशी याविषयी चर्चा  केली आहे. यावेळी त्यांनी औद्योगिक सुरक्षेला प्राधान्य देऊन अशा घटना घडणार नाहीत यादृष्टीने कठोर पावले उचलावीत असे निर्देश दिले आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 14, 2020, 5:50 AM IST

मुंबई - तारापूर औद्योगिक वसाहतीत झालेल्या स्फोटाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तारापूर स्फोटाची संपूर्ण चौकशी प्रधान सचिव कामगार करणार आहेत.

हेही वाचा - तारापूर एमआयडीसी स्फोट: राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

काल(13 जानेवारी) मुख्यमंत्र्यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई व मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याशी याविषयी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी औद्योगिक सुरक्षेला प्राधान्य देऊन अशा घटना घडणार नाहीत यादृष्टीने कठोर पावले उचलावीत असे निर्देश दिले आहेत. तारापूर पूर्वी डोंबिवली येथे प्रोबेस कंपनीत स्फोटाची घटना घडली होती. अशा स्वरूपाच्या घटना घडून औद्योगिक सुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून, सर्वच धोकादायक वर्गातील उद्योगांची तपासणी करण्यात येणार आहे. उद्योग व त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मार्फत कंपन्यांचे सेफ्टी ऑडीट करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

Intro:Body:
mh_mum_tarapur_blast_mumbai_7204684

तारापूर स्फोटाची संपूर्ण चौकशी
राज्यातील सर्वच धोकादायक प्रकारातील उद्योगांचे सेफ्टी ऑडिट करणार

मुंबई : तारापूर औद्योगिक वसाहतीत झालेल्या स्फोटाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून आज त्यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याशी चर्चा करून औद्योगिक सुरक्षेला प्राधान्य देऊन अशा घटना घडणार नाहीत यादृष्टीने कठोर पावले उचलावीत असे निर्देश दिले
तारापूर स्फोटाची संपूर्ण चौकशी प्रधान सचिव कामगार करणार असून जबाबदारीही निश्चित करण्यात येईल
तारापूर पूर्वी डोंबिवली येथे प्रोबेस कंपनीच्या स्फोटाची घटना घडली होती. अशा स्वरूपाच्या घटना घडून औद्योगिक सुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून सर्वच धोकादायक वर्गातील उद्योगांची तपासणी उद्योग व त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मार्फत करण्याचे तसेच सेफ्टी ऑडीट करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.