ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस, टिटवाळा मधील 100 ते 150 घरात शिरले पावसाचे पाणी, नागरिकांचे हाल
Breaking : किरीट सोमैय्यांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा - undefined
![Breaking : किरीट सोमैय्यांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा breaking](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13124004-thumbnail-3x2-breaking.gif?imwidth=3840)
17:41 September 21
16:53 September 21
किरीट सोमैय्यांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
मुंबई - भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्या विरोधात अनिल परब यांच्याकडून आज उच्च न्यायालयात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला.
12:51 September 21
कोल्हापूर -
कोल्हापुरात मुसळधार पाऊस
12:19 September 21
गोंदिया -
गोंदिया जिल्याच्या तिरोडा तालुक्यातील चुरडी गावात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या
हत्येचे कारणही अस्पष्ट
पोलिसांता तपास सुरू
मृतांमध्ये रेवचंद डोगरु बिसेन (वय 51), मालता रेवचंद बिसेन (वय 45), पूर्णिमा रेवचंद बिसेन (वय 20) आणि तेजस रेवचंद बीसेन (वय 17) या चौघांचा समावेश
रात्री घडली घटना
आरोपीचा शोध घेण्यासाठी डॉग स्कॉट घटनास्थळी दाखल
12:15 September 21
मुंबई -
'रायगडमध्ये शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंध चांगले आहेत. स्थानिक पातळीवरील नेते आणि आमदारांना सोबत घेऊन आघाडी सरकार काम करत आहेत. अनंत गिते यांनी केलेली टिप्पणी ही नैराश्य आणि वैफल्यातून आहे. माजी मंत्री गिते यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टिप्पणी ही नैराश्यातून केली आहे. याचा मी निषेध व्यक्त करतो. गितेही माजी केंद्रीय मंत्री राहिले आहेत. पण अलिकडच्या काळातील अवस्था पाहिली तर त्यांचे वक्तव्य हे वैफल्यग्रस्त अवस्थेतून आले असल्याचे वाटते', असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
11:48 September 21
मुंबई -
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राजु कुंद्रा तुरूंगातून आला बाहेर
कालच राजला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला
पॉर्नोग्राफी प्रकरणी तो होता अटकेत
तब्बल अडिच महिन्यानंतर राजु कुंद्रा तुरूंगातून आला बाहेर
राज कुंद्राला पॉर्न व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी केली होती
10:58 September 21
मुंबई -
पॉर्नोग्राफी प्रकरणातील तपासादरम्यान मुंबई पोलिसांना अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्राच्या मोबाईल, लॅपटॉप आणि हार्डड्राईव्ह डिस्कमधून 119 अश्लील व्हिडिओ सापडले. हे सर्व व्हिडिओ राज 9 कोटी रुपयांना विकण्याचा विचार करत होता. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली.
10:56 September 21
मुंबई -
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॉर्नोग्राफी प्रकरणातील फरार आरोपींविरुद्ध यश ठाकूर उर्फ अरविंद श्रीवास्तव आणि राज कुंद्राचा सहकारी प्रदीप बक्षी याच्याविरोधात लुकआऊट परिपत्रक जारी केले आहे.
10:36 September 21
चंद्रपूर -
नेताजी सुभाषचंद्र बोस गणेश मंडळ, बोकारे प्लाट रामनगरचे पाच जण रात्री गणपती विसर्जनावेळी ईरइ नदीत वाहून गेले होते. त्यातील चौघांना वाचवण्यात यश आले. मात्र यात एक वाहून गेला. त्याचा आज मृतदेह हाती लागला आहे. प्रवीण उर्फ गोलू वनकर असे या युवकाचे नाव आहे.
10:36 September 21
शिर्डी -
एस टी बस चालकाची गळफास घेऊन आत्महत्या
संगमनेर बसस्थानकात बसमध्येच केली आत्महत्या
पाथर्डी-नाशिक बसचे होते चालक
सुभाष तेलोरे असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव
मुक्कामी थांबलेल्या बसमध्येच आज सकाळी घेतला गळफास
डोक्यावर कर्ज वाढल्याने पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती
संगमनेर बसस्थानकात डिझेल नसल्यानं नाशिकला न जाता संगमनेरला होती बस मुक्कामी
09:42 September 21
नवी दिल्ली - महंत नरेंद्र गिरींचा संशयास्पद मृत्यू हा हिंदूत्वाचा गळा घोटण्याचा प्रकार - संजय राऊत
'आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांची संशयास्पद मृत्यू ही गंभीर बाब आहे. त्यांच्या भक्तांची इच्छा आहे, की या संशयास्पद मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून झाली पाहिजे. जशी आम्ही पालघर प्रकरणाची चौकशी निःपक्षपणे करण्याचा प्रयत्न केला. तशीच चौकशीची अपेक्षा भक्तांची आहे. पालघरमध्ये साधूंची हत्या झाली तेव्हा महाराष्ट्र सरकारवर मोठा दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला होता. उत्तर भारतातूनही चौकशीची मागणी झाली होती. महाराष्ट्र सरकारने त्या प्रकरणात निःपक्ष चौकशी करण्याचा प्रयत्न केला. तशाच पद्धतीने महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. सीबीआयमार्फत ही चौकशी झाली पाहिजे', अशी मागणी संजय राऊत यांनी केली. ते दिल्लीत बोलत होते.
'शिवसेनेला हिंदूत्ववादी संघटना म्हणून महंत नरेंद्र गिरी यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. त्यांचा संशयास्पद मृत्यू हा हिंदूत्वाचा गळा घोटण्याचा प्रकार वाटत आहे', असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
- महाराष्ट्र सरकारने जो अध्यादेश काढला तो राज्याच्या हिताचा आहे. आम्ही बारा राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी दिली आहे. ती देखील सर्वसमावेशक आहे.
- राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याच्या प्रश्नावर ते सध्या दिल्लीत नाहीत. ते जेव्हा दिल्लीत असतील तेव्हा भेटी होतात, असे राऊत म्हणाले.
- महाराष्ट्रातील सरकार पाच वर्षे चालेल. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, असेही राऊत म्हणाले.
09:34 September 21
नवी दिल्ली -
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्येचं प्रकरण रहस्यमय आहे. गिरींच्या आत्महत्येचा तपास होणं गरजेचं आहे, असे खासदार संजय राऊतांनी म्हटले. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत आहेत. दरम्यान, यावरून त्यांनी पुन्हा हिंदुत्व आमच्या रक्तात असल्याचं दाखवलं आहे.
09:20 September 21
पुणे -
वसंतदादा शुगर इंस्टट्यूट मांजरी येथे गव्हर्नर कौन्सिल येथे 10 वाजता बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जयंत पाटील राहणार उपस्थित
06:47 September 21
मुंबई - तृतीयपंथीयांची पोलिसांना मारहाण
मुंबईतील बांगूर नगर पोलीस स्टेशन हद्दीतमध्ये भर रस्त्यात तृतीयांपंथीयांनी कपडे काढून पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. रिक्षा चालक व बाईक अपघात झाला. त्यानंतर रिक्षा चालकाच्या समर्थनार्थ तृतीयांपंथी त्याठिकणी आले. बाईक चालकाला मारहाण करण्यासाठी गेले. त्यानंतर पोलीस मध्ये गेले असताना तृतीयपंथीयांनी पोलिसांनाच मारहाण केली. यामध्ये तीन तृतीयपंथीयांना पोलिसानी अटक केली आहे.

TAGGED:
breaking