ETV Bharat / state

अबब...! चौकीदार गोपाळ शेट्टींच्या संपत्तीत 5 वर्षांत झाली एवढी वाढ

शपथ पत्रात दिलेल्या माहितीनुसार गोपाळ शेट्टी यांनी जाहीर केलेल्या संपत्तीमध्ये स्थावर, जंगम आणि बचतीचा समावेश आहे. २०१४ साली त्यांच्याकडे ९.५६ कोटींची संपत्ती होती. तर २०१९ मध्ये त्यात वाढ होऊन ती १५.७८ कोटी रूपये झाली आहे.

अबब...! चौकीदार गोपाळ शेट्टींच्या संपत्तीत 5 वर्षांत झाली एवढी वाढ
author img

By

Published : Apr 5, 2019, 9:15 PM IST

मुंबई - उत्तर मुंबईचे भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संपत्तीत ५ वर्षांमध्ये ६ कोटी रूपयांनी वाढ झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांच्याकडे ९.५६ कोटींची संपत्ती होती. यावेळी दाखल केलेल्या शपथपत्रातून त्यांच्या संपत्तीत ६५ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांनी भरलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे १५.७८ कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले आहे.

५ वर्षांत गोपाळ शेट्टींच्या संपत्तीत ६५ टक्क्यांनी वाढ -

मुंबई उत्तरचे भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संपत्तीत ५ वर्षांमध्ये ६ कोटी रूपयांची वाढ झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांच्याकडे ९.५६ कोटींची संपत्ती होती. या निवडणूकीत सादर केलेल्या शपथ पत्रात त्यामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.

शपथ पत्रात दिलेल्या माहितीनुसार गोपाळ शेट्टी यांनी जाहीर केलेल्या संपत्तीमध्ये स्थावर, जंगम आणि बचतीचा समावेश आहे. २०१४ साली त्यांच्याकडे ९.५६ कोटींची संपत्ती होती. तर २०१९ मध्ये त्यात वाढ होऊन ती १५.७८ कोटी रूपये झाली आहे. २०१३ ते २०१८ या कालावधीत गोपाळ शेट्टी यांनी ३५.९९ लाख रूपयांचा तर त्यांच्या पत्नीने याच कालावधीसाठी २१.२४ लाखांचा आयकर भरला असल्याचेही त्यांनी आपल्या शपथपत्रात नमूद केले आहे.

Intro:चौकीदार गोपाळ शेट्टींची 5 वर्षात 6.22 कोटी संपत्तीत वाढ

मुंबई

मुंबई उत्तरचे भाजपाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संपत्तीत ५ वर्षांमध्ये ६ कोटी रूपयांनी वाढ झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांच्याकडे ९.५६ कोटींची संपत्ती होती. यावेळी दाखल केलेल्या शपथपत्रातून त्यांच्या संपत्तीत ६५ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांनी भरलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे १५.७८ कोटींची संपत्ती असल्याचं म्हटलं आहे.यावरून लक्षात येत की गोपाळ गोपाळ शेट्टींनी केंद्रात जास्तच उत्पन्न झाल्याचे दिसते..

५ वर्षांत गोपाळ शेट्टींच्या संपत्तीत ६५ टक्क्यांनी वाढमुंबई उत्तरचे भाजपाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संपत्तीत ५ वर्षांमध्ये ६ कोटी रूपयांची वाढ झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांच्याकडे ९.५६ कोटींची संपत्ती होती.या निवडणूकित सादर केलेल्या शपथ पत्रात त्यामध्ये वाढ झाल्याचे दिसते.

शपथ पत्रात दिलेल्या माहितीनुसार गोपाळ शेट्टी यांनी जाहीर केलेल्या संपत्तीमध्ये स्थावर, जंगम आणि बचतीचा समावेश आहे. २०१४ साली त्यांच्याकडे ९.५६ कोटींची संपत्ती होती. तर २०१९ मध्ये त्यात वाढ होऊन ती १५.७८ कोटी रूपये झाली आहे. २०१३ ते २०१८ या कालावधीत गोपाळ शेट्टी यांनी ३५.९९ लाख रूपयांचा तर त्यांच्या पत्नीनं याच कालावधीसाठी २१.२४ लाखांचा आयकर भरला असल्याचंही त्यांनी आपल्या शपथपत्रात नमूद केलं आहे. यावरून भाजपचे खासदार यांचा संपत्तीत वाढ यावरून काळा धन परत आन्यायची योजना आणि चौकीदारी कोणत्या पद्धतीत चालली आहे हे जनतेनं ठरवावं .Body:।Conclusion:।त्यांचा यावेळीचा अफिडेव्हिडं व्हाट्सएप केला आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.