ETV Bharat / state

भाजपची १२५ जणांची पहिली यादी जाहीर; 'या' दिग्गजांचा आहे समावेश - bjp list

विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.

विधानसभा
author img

By

Published : Oct 1, 2019, 1:13 PM IST

Updated : Oct 1, 2019, 3:50 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण-पश्चिम तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बहुचर्चित नवी मुंबई बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान जवळपास १२ उमेदवारांचे पत्ते कट करण्यात आले आहे.

  • BJP releases first list for upcoming Maharashtra assembly elections on October 21. Maharashtra CM Devendra Fadnavis to contest from Nagpur South West, BJP Maharashtra Chief Chandrakant Patil to contest from Kothrud & Pankaja Munde to contest from Parli. pic.twitter.com/8hMxbnwxnd

    — ANI (@ANI) October 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

देवेंद्र फडणवीस यांना नागपूर विधानसभा मतदार संघाकडून उमेदवारी मिळाली आहे. तर, चंद्रकांत दादा पाटील यांनी कोथरुडमधून उमेदवारी मिळाली आहे. सुधीर मुनगंटीवार यांना बालारपूर येथून उमेदवारी मिळाली आहे. बबनराव लोनीकर यांना परतूर येथून उमेदवारी मिळाली आहे. आशिश शेलार यांना बांद्रा येथून उमेदवारी मिळाली आहे. राम कदम यांना घाटकोपर येथून उमेदवारी मिळाली आहे. जयकुमाक गोरे यांना मान येथून उमेदवारी मिळाली आहे. संभाजीराव निलंगेकर यांना निलंगा येथून उमेदावारी मिळाली आहे.

list
१२५ जणांची पहिली यादी जाहीर
list
भाजपची १२५ जणांची पहिली यादी जाहीर

Intro:निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च झटका बसला आहे....2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करून नव्याने खटला चालवण्याचा आदेश दिला आहे Body:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 साली झालेल्या निवडनिकीच्या अर्जा सोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्याची माहिती दिली नव्हती...याचिकाकर्त्यांच्या मते देवेंद्र फडणवीस यांच्यावर दोन गुन्हे नोंद आहेत,मात्र त्यांनी 2009 आणि 2014 साली झालेल्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी दोन्ही गुन्ह्यांची माहिती लपवली...या विरुद्ध याचिकाकर्त्य सतीश उके यांनी
या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती मात्र उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती...यावर सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या बेंच ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांचा सर्व तपशील जाहीर न केल्याबद्दल खटला चालविण्यासंदर्भात आदेश दिलाय...सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका मानला जातोय...

Conclusion:null
Last Updated : Oct 1, 2019, 3:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.