ETV Bharat / state

बेकायदेशीर पार्किंग प्रमाणे फेरीवाल्यांकडूनही जबर दंड आकारावा, भाजप नगरसेवकाची मागणी - भाजप नगरसेवक अभिजित सामंत

बेकायदेशीर पार्किंग प्रमाणे फेरीवाल्यांकडूनही जबर दंड आकारावा, अशी मागणी भाजप नगरसेवक अभिजित सामंत यांनी विधी समितीच्या सभेत हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Jan 10, 2020, 12:24 PM IST

मुंबई - बेकायदेशीर पार्किंग केलेल्या वाहनधारकांकडून पालिका जास्त दंड आकारत आहे. मात्र, रस्ते आणि पदपथावर वावरणाऱ्या फेरीवल्यांकडून कमी प्रमाणात दंड आकाराला जातो. बेकायदेशीर पार्किंग प्रमाणेच दंडाची रक्कम वाढवल्यास रस्ते आणि पदपथ फेरीवाल्यांपासून मुक्त होतील, अशी सूचना भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी केली. त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे विधी समितीच्या अध्यक्षा शितल म्हात्रे यांनी सांगितले.

बोलताना शितल म्हात्रे

रस्ते, पदपथ, नाक्यावर फेरीवाले उभे असतात. मुंबईकरांना यातून मार्ग काढताना मोठे संकट उभे राहते. या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी पालिकेने धोरण तयार केले. परंतु, धोरणांची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. त्यामुळे फेरीवाले रस्ते आणि पदपथावर अतिक्रमण केले आहे. गर्दीच्यावेळी हे प्रमाण अधिक असते. पालिकेने त्यांच्यावर कारवाईसाठी खासगी कंपनीमार्फत 2 पाळ्यांत कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी विधी समितीच्या सभेत हरकतीचा मुद्द्याद्वारे केली.

हेही वाचा - सिद्धीविनायक गणपती न्यासकडून नागपाडा पोलीस रुग्णालयास दीड कोटीचा धनादेश

शहरात रस्त्यावर जागा मिळेल त्या जागी बेकायदेररित्या वाहने पार्किंग केली जातात. पालिका अशा वाहनांकडून दहा हजार रुपये दंड आकारते. मात्र, रस्त्यांवर फिरणाऱ्या कराणाऱ्या फेरिवाल्यांकडून फक्त बाराशे रुपये दंड आकारते. हा दुजाभाव आहे. यामुळे फेरीवाल्यांकडून वसूल करण्यात करण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करावी. दंडाची रक्कम वाढविल्यास फेरीवाले रस्ते आणि पदपथावर कमी प्रमाणात बसतील व रस्ते आणि पदपथ फेरीवाले मुक्त होतील, असे सामंत यांनी म्हटले. दंडाची रक्कम वाढवल्याने पालिकेचा महसुलही वाढेल, असे सामंत म्हणाले. याबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे शितल म्हात्रे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - सत्तेचे टॉनिक संपल्याने भाजपची सूज उतरली; सेनेचा भाजपवर 'सामना'तून बाण

Intro:मुंबई - बेकायदेशीर पार्किंग केलेल्या वाहनाकडून पालिका जास्त दंड आकारते. मात्र रस्ते आणि पदपथ व्यापणाऱ्या फेरीवल्यांकडून कमी प्रमाणात दंड आकाराला जातो. बेकायदेशीर पार्किंग प्रमाणेच दंडाची रक्कम वाढवल्यास रस्ते आणि पदपथ फेरीवाल्यांपासून मोकळे होतील अशी सूचना भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी केली. त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे विधी समितीच्या अध्यक्षा शितल म्हात्रे यांनी सांगितले. Body:रस्ते, पदपथ, नाक्या नाक्यावर फेरीवाले उभे असतात. मुंबईकरांना यातून मार्ग काढताना दिव्य संकट उभे राहते. या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी पालिकेने धोरण तयार केले. परंतु, धोरणांची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. त्यामुळे फेरीवाल्यांचे फावले असून त्यांनी रस्ते आणि पदपथ व्यापले आहेत. गर्दीच्या वेळी हे प्रमाण अधिक असते. पालिकेने त्यांच्यावर कारवाईसाठी खासगी कंपनीमार्फत दोन पाळ्यांत कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी विधी समितीच्या सभेत हरकतीचा मुद्द्याद्वारे केली.

शहरात रस्त्यावर जागा मिळेल त्या जागी बेकायदेररित्या वाहने पार्किंग केली जातात. पालिका अशा वाहनांकडून दहा हजार रुपये दंड आकारते. मात्र रस्त्यांवर धंदा कराणाऱ्या फेरिवाल्यांकडून फक्त 1200 रुपये दंड आकारते. हा दुजाभाव आहे. यामुळे फेरीवाल्यांकडून वसूल करण्यात करण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करावी. दंडाची रक्कम वाढविल्यास फेरीवाले रस्ते आणि पदपथावर कमी प्रमाणात बसतील व रस्ते आणि पदपथ फेरीवाले मुक्त होतील असे सामंत यांनी म्हटले. दंडाची रक्कम वाढवल्याने पालिकेचा महसुलही वाढेल असे सामंत म्हणाले. याबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे शितल म्हात्रे यांनी म्हटले आहे.

बाईट - विधी समिती अध्यक्ष शितल म्हात्रेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.