ETV Bharat / state

या राज्यात चाललंय काय? MTNL इमारतीच्या आगीवर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया - बाळासाहेब थोरात

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वांद्रे येथील आगीला प्रशासनच जबाबदार असल्याची टीका केली.

या राज्यात चाललंय काय? MTNL इमारतीच्या आगीवर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया
author img

By

Published : Jul 22, 2019, 7:32 PM IST

मुंबई - राज्यात धरणे फुटताहेत, अनेक घटनांमध्ये लोकांचा नाहक मृत्यू होत आहेत. गटारात मुले वाहून जात आहेत. रोज काहीना काही घटना घडतात, त्यामुळे या सरकारच्या काळात राज्यात चाललंय काय? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित करत सरकारच्या नाकर्तेपणावर जोरदार टीका केली.

या राज्यात चाललंय काय? MTNL इमारतीच्या आगीवर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वांद्रे येथील आगीला प्रशासनच जबाबदार असल्याची टीका केली.

पुढे बोलताना थोरात म्हणाले, प्रशासन गंभीर नाही, यांना सर्वसामान्य लोकांबद्दल आस्था नाही. त्यामुळे रोज काही तरी दुर्दैवी घटना घडतात आणि त्याच्या पेपरच्या पहिल्या पानावर बातम्या आलेल्या दिसतात. या सर्व घटनांना प्रशासन आणि राज्य सरकार असल्याचा आरोप थोरात यांनी केला.

Intro:चाललंय काय या राज्यात, वांद्र्यातील आगीवरून बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रियाBody:चाललंय काय या राज्यात, वांद्र्यातील आगीवरून बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

mh-mum-bandra-fire-balasaheb-thorat-byte-7201153

मुंबई, ता. २२ :

राज्यात यांच्या काळात धरणे फुटताहेत लोक अनेक घटनांमध्ये नाहक मृत्युमुखी पडत आहेत, गटारात मुले वाहून जात आहेत रोज काहीना काही घटना घडतात, त्यामुळे या सरकारच्या काळात राज्यात काय चाललंय, असा सवाल प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज करत सरकारच्या नाकर्तेपणा वर जोरदार टीका केली.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वांद्र्यात लागलेल्या आगीसाठी प्रशासन जबाबदार असल्याची टीका केली.
ते म्हणाले की, प्रशासन गंभीर नाही, यांना सर्वसामान्य लोकांबद्दल आस्था नाही, त्यामुळे रोज काही तरी दुर्दैवी घटना घडतात आणि त्यांच्या पेपरच्या पहिल्या पानावर भरलेलं दिसत आहेत. याला कारण हे प्रशासन आणि राज्यातील सरकार आहे.
राज्यात एकणुच परिस्थिती खुप गंभीर बनली आहे, धरणे फुटतात, पुल कोसळून पडत आहेत, रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे, पाऊस पडला की गटारे तुंबतात, उघड्या गटारात माणसे वाहून जातात.मुले वाहून जातात, अशा स्थितीत आगीच्या घटना वाढत असून यात सरकारला काळजीपूर्वक ज्या गोष्टींची दखल घ्यायला पाहिजे ती घत नाही म्हणून हे घडत असून त्याला जबाबदार हे सरकार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.