ETV Bharat / state

हे सरकार विकास अ्न कल्याणासाठी निरंतर काम करेल; अमित शाह यांच्या फडणवीसांना शुभेच्छा

अमित शहा यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

author img

By

Published : Nov 23, 2019, 9:27 AM IST

अमित शाह

मुंबई - राज्यामध्ये अनाकलनीय राजकीय भूकंप झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोबत येत सरकार स्थापन केले. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज राजभवनात त्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ दिली.

अमित शाह यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'मला विश्वास आहे की, हे सरकार विकास आणि कल्याणासाठी काम करेल आणि महाराष्ट्रात विकासाचा नवा आयाम तयार होईल, असे त्यांनी ट्वीट केले आहे.

  • श्री @Dev_Fadnavis जी को महाराष्ट्र के मुख्यमंत्री और श्री @AjitPawarSpeaks को प्रदेश के उपमुख्यमंत्री के रूप में शपथ लेने पर हार्दिक बधाई।

    मुझे विश्वास है कि यह सरकार महाराष्ट्र के विकास और कल्याण के प्रति निरंतर कटिबद्ध रहेगी और प्रदेश में प्रगति के नये मापदंड स्थापित करेगी।

    — Amit Shah (@AmitShah) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.