ETV Bharat / state

Sexual Assault : कॅब ड्रायव्हरकडून अमेरिकन महिलेवर लैंगिक अत्याचार

author img

By

Published : Nov 28, 2022, 10:07 PM IST

मुंबईत एका ४० वर्षीय अमेरिकन महिलेचा लैंगिक अत्याचार ( American woman sexually assaulted ) केल्याप्रकरणी डीएन नगर पोलिसांनी एका कॅब चालकाला अटक ( A cab driver arrested in sexually assaulted case ) केली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 354(ए), 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Sexual Assault
Sexual Assault

मुंबई - कामानिमित्त भारतात आलेल्या एका अमेरिकन महिलेवर शनिवारी कॅबमध्ये चालकाने लैंगिक अत्याचार ( American woman sexually assaulted ) केला. डीएन नगर पोलिसांनी चालक योगेंद्र उपाध्याय याला भादंवि कलम ३५४ (ए) आणि ५०९ अंतर्गत अटक ( A cab driver arrested in sexually assaulted case ) केली आहे. त्याला रविवारी वांद्रे येथील हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, 40 वर्षीय व्यावसायिक महिला कामानिमित्त एक महिन्यापूर्वी भारतात आली होती. तेव्हापासून ती येथे आहे. शनिवारी महिला काम संपवून दुसऱ्या शहरातून मुंबईला परतत होते.

  • डीएन नगर पुलिस ने मुंबई में एक 40 वर्षीय अमेरिकी महिला से छेड़छाड़ के आरोप में एक कैब ड्राइवर को गिरफ्तार किया है। पुलिस ने आरोपी के खिलाफ आईपीसी की धारा 354 (ए) और 509 के तहत मामला दर्ज किया है: मुंबई पुलिस

    — ANI_HindiNews (@AHindinews) November 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एक एसयूव्ही बुक केली होती - तक्रारदार चालकाच्या शेजारील सीटवर बसली होती. महिलेला अंधेरी (पश्चिम) येथे उतराचे होते. त्यानंतर चालकाने वाहनात अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. महिलेने त्याला हे करताना पाहिल्यानंतर जेपी रोडवर वाहन थांबवण्यास सांगितले. तीने आजूबाजूच्या लोकांना याबाबत सांगितले. त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्यांचे लोकांनी कॅब चालक जागीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

गुन्हा दाखल - कॅब चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ४० वर्षीय उपाध्याय यांचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. कॅब चालक गोरेगावला राहतो. दरम्यान, 2016 मध्ये देखील मुंबई पोलिसांनी वांद्रे ते अंधेरी या टॅक्सी प्रवासादरम्यान एका परदेशी नागरिकाचा विनयभंग केल्याप्रकरणी कॅब चालकाला अटक केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.