ETV Bharat / state

Adnanali sent to custody : इसिसशी संबंध असल्याच्या आरोप, अदनानलीला सुनावली एनआयए कोठडी - राष्ट्रीय तपास संस्थेचा

राष्ट्रीय तपास संस्थेने डॉ. अदनान अली सरकार याची कोठडी मागितली. राष्ट्रीय तपास संस्थेचा दावा मान्य करत न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली. त्याच्यावर इसिसशी संबंध असल्याच्या आरोप आहे

Adnanali sent to custody
अदनानलीला एनआयए कोठडी
author img

By

Published : Jul 28, 2023, 7:42 PM IST

मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेकडून महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांमधील कारवाया सुरु आहेत. त्यामध्ये इसिस संबंधात डॉ. अदनानली सरकार असल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रनेने म्हणले आहेकी, इसीस ही धार्मिक कट्टर प्रतिबंधित संघटनेशी संबंधित काही दस्ताऐवज त्याच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये सापडले आहेत.त्यामुळे डॉ. अदनान अली सरकार याला कोठडी देण्यात यावी.

राष्ट्रीय तपास संस्थेचा दावा मान्य करत न्यायालयाने डॉ. अदनानलीला 8 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली. राष्ट्रीय तपास संस्थेचा अजून आरोप यामध्ये असा आहे की देशामधील शांतता बिघडवणे आणि अशांतता माजवणे देशविरोधी कारवाया करण्याचे काम. इसीस संघटनेची संबंधित असलेल्या डॉ. आदनानली सरकार करत असल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याच्याकडील काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर दस्ताऐवज तपासासाठी जप्त केल्याचे म्हटले आहे.

त्यामुळेच त्यांला न्यायालयात हजर केले होते. राष्ट्रीय तपास संस्थेने आरोप ठेवला की तरुणांना हा इसिसची जोडून देतो आणि त्यामध्ये भरती करून देतो. न्यायाधीश एके लाहोटी यांनी राष्ट्रीय तपास संस्थेचा दावा मान्य करत आठ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. पुणे शहरातील कोंढवा भागातून आदनानली सरकार (वय 43) याला दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रीय तपास संस्थेने चौकशीच्या साठी ताब्यात घेतले आहे. अदनानली सरकार याचा दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा राष्ट्रीय तपास संस्थेचा दावा आहे. त्यामुळेच आज मुंबईच्या विशेष एन आय ए न्यायालयात त्याला हजर केले.

राष्ट्रीय तपास संस्थेच्या सध्या राज्यभर कारवाया सुरु असून संशयीतांची धरपकड सुरु आहे. पुणे पाठोपाठ एनआयए ने गोंदिया तसेच रत्नागिरी येथून आणखी दोन संशयितांना देखील ताब्यात घेतले असुन त्यांना अटक केली आहे. दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या काही व्यक्तींना यांनी सहकार्य केल्याचा आरोप आहे. गोंदिया जिल्ह्यात राहणारा मूळचा अब्दुल कादिर पठाण याने पुण्यामध्ये ईसीसच्या काही व्यक्तींना राहण्यासाठी मदत केल्याच्या माहितीवरुन एनआयए तपास करत आहे . मुंबई पुणे ठाणे या ठिकाणाहून विविध व्यक्तींना अटक केलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.