ETV Bharat / state

विविध भाषेतील बॅनरमुळे आदित्य ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल

author img

By

Published : Oct 2, 2019, 12:46 PM IST

Updated : Oct 2, 2019, 4:23 PM IST

'केम छो वरली' असे गुजराती, 'हॅलो वरळी' असे इंग्रजी तर 'नमस्ते वरळी' असे तेलुगू भाषेमध्ये लिहलेले आदित्य ठाकरे यांचे पोस्टर वरळी नाक्यावर झळकले आहे. आदित्य ठाकरे यांच्या या पोस्टरवरून सोशल मीडियावर टीका होत आहे.

विविध भाषेतील बॅनरमुळे आदित्य ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई - शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारीच त्यांची वरळीतील मेळाव्यात उमेदवारी जाहीर केली. ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच आदित्य हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अशातच वरळीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध भाषेत लावण्यात आलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत. मात्र, यामुळे आदित्य ठाकरे यांना नेटकऱ्यांनी टीकेचे लक्ष्य केले आहे.

हेही वाचा - युतीच्या नादात शिवसेनेची 'या' महत्त्वाच्या शहरांमध्ये झोळी रिकामीच

'केम छो वरली' असे गुजराती, 'हॅलो वरळी' असे इंग्रजी, तर 'नमस्ते वरळी' असे तेलुगू भाषेमध्ये लिहलेले आदित्य ठाकरे यांचे पोस्टर वरळी नाक्यावर झळकले आहे. आदित्य ठाकरे यांच्या या पोस्टरवरून सोशल मीडियावर टीका होत आहे. मात्र, हे बॅनर नेमके कोणी लावले याबाबत शिवसेनेकडून दुजोरा मिळालेला नाही.

वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता, ते कमर्शियल ठिकाणी लावले आहे, शिवसेनेकडून लावण्यात आले नाहीत, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत 34 नवे चेहरे; तीन विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

Intro:मुंबई - शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारीच त्यांची वरळीतील मेळाव्यात उमेदवारी जाहीर केली. ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच आदित्य हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत.
अशातच वरळीतमतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध भाषेत लावण्यात आलेले
बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत. मात्र यामुळे आदित्य ठाकरे यांना नेटकर्यांनी टीकेचे लक्ष केले आहे.Body:केम छो वरली असे गुजराती भाषेत,तर हँलो वरळी अस इंग्लिश व तामिळ मध्ये आदित्य ठाकरे यांचे पोस्टर वरळी नाक्यावर झळकले आहे.
केम छो वरली या आदित्य ठाकरे यांच्या पोस्टरबाबत सोशल मीडियावर चांगलीच टीका होतेय. मात्र हे बॅनर नेमके कोणी लावले याबाबत शिवसेनेकडून दुजोरा मिळालं नाही.
वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता, ते कमर्शियल ठिकाणी लावले आहेत, शिवसेनेकडून लावण्यात आले नाहीत असे त्यांनी सांगितले.

Conclusion:
Last Updated : Oct 2, 2019, 4:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.