ETV Bharat / state

दिल्लीनंतर 'आप'चा मोर्चा आता महाराष्ट्रात; 'या' महानगरपालिकेसाठी उभे करणार 115 उमेदवार - दिल्ली निवडणूक निकाल

आम आदमी पक्षाच्या दिल्ली विधानसभेत झालेल्या विजयामुळे महाराष्ट्रातील आप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. महाराष्ट्र होऊ घातलेल्या औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्ष आपले 115 उमेदवार उभे करणार आहे.

दिल्लीनंतर आपचा मोर्चा आता महाराष्ट्रात
दिल्लीनंतर आपचा मोर्चा आता महाराष्ट्रात
author img

By

Published : Feb 11, 2020, 5:13 PM IST

मुंबई- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील निकालाचे चित्र जवळपास आम आदमी पार्टीच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे. ६० पेक्षा जास्त जागांवर आपच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. ज्या प्रमाणे दिल्लीत आपची जादू कायम आहे, तशीच जादू यावेळी महाराष्ट्रात होईल. औरंगाबाद महानगरपालिका आणि दोन वर्षांनी होणाऱ्या मुंबईतील महानगरपालिकाच्या निवडणुकीतून आप महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करेल. आता काँग्रेस, शिवसेना, भाजप यांनी सतर्क राहावे, असा इशारा आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

दिल्लीनंतर आपचा मोर्चा आता महाराष्ट्रात

हेही वाचा- काँग्रेसने मागील निवडणुकांमधून काहीच धडा घेतला नाही, जगदीश शर्मांचा पक्षाला घरचा आहेर..

आम आदमी पक्षाच्या दिल्ली विधानसभेत झालेल्या विजयामुळे महाराष्ट्रातील आप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. महाराष्ट्र होऊ घातलेल्या औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्ष आपले 115 उमेदवार उभे करणार आहे. याबरोबरच, मुंबईतील महानगरपालिका निवडणुकीतही आप पूर्ण ताकदीने उतरणार आहे. महाराष्ट्रात याअगोदर यश मिळाले नसले, तरी येणाऱ्या पालिका निवडणुकीच्या माध्यमातून आमचा पक्ष महाराष्ट्रात प्रवेश करेल, असा विश्वास आम आदमी पार्टीच्या अनिल वर्मा यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय जनता पार्टीने पूर्ण ताकद लावली असतानाही आमच्या पक्षाने केलेल्या विकास कामाच्या जोरावर पुन्हा एकदा दिल्ली काबीज केली आहे. आम्ही राबवलेले 'विकास मॉडल' महाराष्ट्र सरकार राबवताना दिसत आहे. येणाऱ्या पालिका निवडणुकीत आम्ही मूलभूत सुविधांना प्राधान्य देत निवडणूक लढवणार आहोत. 'आप'चा झेंडा मुंबई आणि औरंगाबाद पालिकेच्या मुख्यालयावर फडकवणार आहोत, असे पक्षाचे प्रवक्ते सुग्रीव मुंडे यांनी सांगितले.

Intro:
मुंबई
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास आम आदमी पार्टीच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झालं आहे. 50 पेक्षा जास्त जागांवर आपचे उमेदवारांनी विजय मिळवला आहे. ज्या प्रमाणे दिल्लीत आपची जादू कायम आहे. तशीच जादू यावेळी महाराष्ट्रात होईल. औरंगाबाद महानगर पालिका आणि दोन वर्षांनी होणाऱ्या मुंबईतील महानगरपालिकाच्या निवडणुकीतुन आप महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करेल. व आता काँग्रेस, शिवसेना, भाजप यांनी आता सतर्क राहावे कारण आता आम आदमी महाराष्ट्रात झेंडा फडकावयला तयार झाली आहे, असा इशारा आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यानी दिला आहे.
Body:आम आदमी पार्टीच्या दिल्ली विधानसभेत झालेल्या विजयामुळे महाराष्ट्रातील पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. महाराष्ट्र होऊ घातलेल्या औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी 115 उमेदवार उभे करणार आहे. या बरोबरच मुंबईतील महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार आहे. महाराष्ट्रात या अगोदर यश मिळाले नसले तरी येणाऱ्या पालिका निवडणुकीच्या माध्यमातून आमचा पक्ष महाराष्ट्रात प्रवेश करेल असा विश्वास आम आदमी पार्टीच्या अनिल वर्मा यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय जनता पार्टीने पूर्ण ताकद लावली असतानाही आमच्या पक्षांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर पुन्हा एकदा दिल्ली काबीज केली आहे. आम्ही राबवलेले विकास मॉडल महाराष्ट्र सरकार राबवताना दिसत आहे. येणाऱ्या पालिका निवडणुकीत आम्ही मूलभूत सुविधांना प्राधान्य देत निवडणूक लढवणार आहोत व आपचा झेंडा मुंबई आणि औरंगाबाद पालिकेच्या मुख्यालयावर फडकवणार आहोत असे आपचे प्रवक्ते सुग्रीव मुंडे यांनी सांगितले.

बाईट

अनिल वर्मा

सुग्रीव मुंडे

भरत सरवदेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.