ETV Bharat / state

आज..आत्ता...मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्तचे पाणी मुरले नाही, पैसा मात्र मोठ्या प्रमाणात मुरला - धनंजय मुंडे

author img

By

Published : Aug 23, 2019, 11:25 AM IST

Updated : Aug 23, 2019, 3:10 PM IST

झरझर नजर...दिवसभारातील महत्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर...

आज...आत्ता...मार खाने की याद आ रही क्या, पुरा बाप याद आ जायेंगा, बच्चू कडूंनी बँक व्यवस्थापकाला सुनावले
  • २.४८ PM - अकोल्यात डिझेलची, रॉकेलची अवैधरित्या विक्री करणाऱ्यांवर विशेष पथकाने छापा टाकला. यामध्ये 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
  • २.४० PM - नरेश गोयल यांच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांवर जेट एरवेज प्रकरणासंदर्भात ईडीने छापा टाकला.
  • २.१८ PM - मुंबईतील बीडीडी आणि म्हाडा इमारतीत राहणाऱ्या लोकांसाठी आज झालेल्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आल्याचे म्हाडा अध्यक्ष उदय सामंत म्हणाले.
  • २.१६ PM - शिवसेनेची मुंबईतील आरे संदर्भात भूमिका बदलली नाही. कंजूरमार्गला मेट्रो डेपो हलण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाडांची कत्तल नाही नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
  • २.०५ PM - पिक विम्यासाठी 1 कोटी 44 हजार शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 90 लाख अपात्र ठरेल होते. मात्र, फक्त 10 लाख शेतकऱ्यांना 960 कोटी भरपाई मिळाली. त्यामुळे आम्ही पाठपुरवठा करणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
  • १२.५५ PM - सातारा येथील दहिवडी येथे शिक्षक बँक भरतीवरुन वाद झाला आहे. यामध्ये दहिवडी येथील नगरसेविकेच्या पतीने सिद्धेश्वर पुस्तके, घोरपडे यांना बांधून मारहाण केली आहे. तसेच नगरसेविकेचे घर सुद्धा फोडले. त्यानंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
  • १२.५४ PM - नागपुरात मतिमंद असलेल्या विवाहितेचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी ऑटो चालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे.
  • १२.५३ PM - बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून केवळ 23.17 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, तर 1 लाख 917 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
  • १२.३२ PM - मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवार योजनेचे पाणी तर मुरले नाही. मात्र, या योजनेचा पैसा मोठ्या प्रमाणात मुरला असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. परभणीतील पाथरी येथे राष्ट्रवादीकडून शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत आहेत.
  • १०.२३ AM - खासदार सुप्रिया सुळे यांच्या संवाद यात्रेला रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेऊन सुरुवात. पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यात संवाद यात्रा जाणार.
  • १०.१८ AM - मार खाने की याद आ रही क्या, पुरा बाप याद आ जायेंगा, अशा शब्दात आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीतील शेतकऱ्यांचे पैसे कापणाऱ्या बँक व्यवस्थापकाला यांनी सुनावले आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 23, 2019, 3:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.