- 10.00 PM - लालबागच्या बाप्पाच्या दागिन्यांचा लिलाव; भाविकांचा मोठा प्रतिसाद
- 08.10 PM - मुख्यमंत्र्यांनी आम्हाला देशहित शिकवू नये - नवाब मलिक
- 07.39 PM - जत तालुक्यातील ६४ गावांचा निर्धार.. आधी पाणी, मग मतदान
- 05.59 PM - सरकारविरुद्ध जनमत आहे त्यामुळे सरकार आपलेच येणार - शरद पवार
- 3.00 PM - आघाडीचा फाॅर्म्यूला ठरला; काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी 125 जागा लढणार
- 1:22 PM - कॉ.गोविंद पानसरे हत्येप्रकरणी संशयित आरोपीला चार दिवस कोठडी, गुन्हा कबूल करण्यासाठी 50 लाखाची ऑफर दिल्याचा सचिन अंधुरेचा कोर्टात खळबळजनक दावा
- 1:21 PM - पानसरे हत्या प्रकरणी अद्याप कुठलीही प्रगती नाही; SIT वर कोर्टाची नाराजी
- 1:28 PM - राम मंदिराची पहिली वीट शिवसेना रचणार, राम मंदिर मुद्द्यावर शिवसेना नेहमी आग्रही राहिली - उद्धव ठाकरे
- 12:30 PM - जयंत पाटलांचे भाषण ऐकायला 5 माणसंपण नसतात, त्यामुळे अमोल कोल्हेंच भाषण शेवटी होतं - मुख्यमंत्री
- 12:37 PM - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बेस्ट भवन येथे आगमन
- 12:18 PM - बेस्टच्या ताफ्यात 6 मिनी एसी बस दाखल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार हस्तांतरण कार्यक्रम
- 10:37 AM - वर्धा जिल्ह्यतील आर्वी, कारंजा, वळी तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी तर,वर्धा शहरात पावसाची रिपरिप
- 10:09 AM - नागपूर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेनं घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
- 9:57 AM - रायगडात राष्ट्रवादीला गळती सुरुच; विजयराज खुळे आज शिवसेनेत प्रवेश करणार, सुनील तटकरे यांना मोठा धक्का
- 9:46 AM - धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार विरेंद्र जगताप भूमिपूजनाला आले असता संतप्त गावकऱ्यांनी अडवली आमदाराची गाडी
- 8:42 AM - पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर दोन जण जखमी
- 8.45 PM - मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सांगलीत
आज आत्ता...लालबागच्या बाप्पाच्या दागिन्यांचा लिलाव; भाविकांचा मोठा प्रतिसाद - AAJ AATA BULLETIN
झरझर नजर...दिवसभरातील ताज्या घडामोडी पाहा एका क्लिकवर

आज...आत्ता...
- 10.00 PM - लालबागच्या बाप्पाच्या दागिन्यांचा लिलाव; भाविकांचा मोठा प्रतिसाद
- 08.10 PM - मुख्यमंत्र्यांनी आम्हाला देशहित शिकवू नये - नवाब मलिक
- 07.39 PM - जत तालुक्यातील ६४ गावांचा निर्धार.. आधी पाणी, मग मतदान
- 05.59 PM - सरकारविरुद्ध जनमत आहे त्यामुळे सरकार आपलेच येणार - शरद पवार
- 3.00 PM - आघाडीचा फाॅर्म्यूला ठरला; काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी 125 जागा लढणार
- 1:22 PM - कॉ.गोविंद पानसरे हत्येप्रकरणी संशयित आरोपीला चार दिवस कोठडी, गुन्हा कबूल करण्यासाठी 50 लाखाची ऑफर दिल्याचा सचिन अंधुरेचा कोर्टात खळबळजनक दावा
- 1:21 PM - पानसरे हत्या प्रकरणी अद्याप कुठलीही प्रगती नाही; SIT वर कोर्टाची नाराजी
- 1:28 PM - राम मंदिराची पहिली वीट शिवसेना रचणार, राम मंदिर मुद्द्यावर शिवसेना नेहमी आग्रही राहिली - उद्धव ठाकरे
- 12:30 PM - जयंत पाटलांचे भाषण ऐकायला 5 माणसंपण नसतात, त्यामुळे अमोल कोल्हेंच भाषण शेवटी होतं - मुख्यमंत्री
- 12:37 PM - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बेस्ट भवन येथे आगमन
- 12:18 PM - बेस्टच्या ताफ्यात 6 मिनी एसी बस दाखल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार हस्तांतरण कार्यक्रम
- 10:37 AM - वर्धा जिल्ह्यतील आर्वी, कारंजा, वळी तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी तर,वर्धा शहरात पावसाची रिपरिप
- 10:09 AM - नागपूर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेनं घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
- 9:57 AM - रायगडात राष्ट्रवादीला गळती सुरुच; विजयराज खुळे आज शिवसेनेत प्रवेश करणार, सुनील तटकरे यांना मोठा धक्का
- 9:46 AM - धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार विरेंद्र जगताप भूमिपूजनाला आले असता संतप्त गावकऱ्यांनी अडवली आमदाराची गाडी
- 8:42 AM - पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर दोन जण जखमी
- 8.45 PM - मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सांगलीत
Intro:Body:
Conclusion:
08.41 am - सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज सांगली जिल्ह्यात दाखल होत आहे.कसेगाव या ठिकाणी या महाजनादेश यात्रेचे स्वागत जिल्ह्यातल्या भाजपाकडून होणार आहे.त्यानंतर महाजनादेश यात्रा सांगलीच्या ग्रामीण भागातून शहरामार्गे सायंकाळी कोल्हापूर कडे रवाना होणार आहे.तर यात्रेच्या स्वागतासाठी भाजपाकडून जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Conclusion:
Last Updated : Sep 16, 2019, 10:01 PM IST