ETV Bharat / state

'मराठा मुस्लिम' समाजाला  'या' आरक्षणात सामिल करावे; अॅड एजाज नक्वी यांची मागणी - muslim reservatiom

मराठा आरक्षणाला देण्यात येणाऱ्या आरक्षणात महाराष्ट्रातील मराठा मुस्लिम समाजाचा विचार व्हावा अशी याचिका अॅड एजाज नक्वी यांनी दाखल केली.

मराठा आरक्षण
author img

By

Published : Jun 27, 2019, 10:45 PM IST

मुंबई - कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता एसईबीसी च्या माध्यमातून 12 टक्के शैक्षणिक व 13 टक्के नोकरीत आरक्षण देणे हे क्रांतिकारी असल्याचे अॅड एजाज नक्वी यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणात पुढे जाऊन अर्धा किंवा 1 टक्के असणाऱ्या मुस्लिम मराठा समाजाला स्थान मिळावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

आरक्षणाबाबत बोलताना अॅड एजाज नक्वी

मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेल्या 16 टक्के आरक्षणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात 4 विरोधी याचिकांसह, 32 मध्यस्थी करणाऱ्या याचिका, मराठा आरक्षणाच्या संदर्भात समर्थन करणाऱ्या 2 याचिका दाखल झाल्या होत्या. यावर तब्बल 42 दिवस दैनंदिन सुनावणी उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर झाली होती. या दरम्यान मराठा आरक्षणाला देण्यात येणाऱ्या आरक्षणात महाराष्ट्रातील मराठा मुस्लिम समाजाचा विचार व्हावा अशी याचिका अॅड एजाज नक्वी यांनी दाखल केली होती.

यात मराठा आरक्षणात पुढे जाऊन अर्धा किंवा 1 टक्के असणाऱ्या मुस्लिम मराठा समाजाला स्थान मिळावे अशी मागणी अॅड एजाज नक्वी यांनी केली.

Intro:कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता एसईबीसी च्या माध्यमातून 12 टक्के शैक्षणिक व 13 टक्के नोकरीत आरक्षण देणे हे क्रांतिकारी असल्याचे एड एजाज नक्वी यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणात पुढे जाऊन अर्धा किंवा 1 टक्के असणाऱ्या मुस्लिम मराठा समाजाला स्थान मिळावे अशी मागणी त्यांनी केली आहे. Body:मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेल्या 16 टक्के आरक्षणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात 4 विरोधी याचिकांसह , 32 मध्यस्थी करणाऱ्या याचिका सह मराठा आरक्षणाच्या संदर्भात समर्थन करणाऱ्या 2 याचिका दाखल झाल्या होत्या. यावर तब्बल 42 दिवस दैनंदिन सुनावणी उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर झाली होती. या दरम्यान मराठा आरक्षणाला देण्यात येणाऱ्या 16 टक्के आरक्षणात महाराष्ट्रातील मराठा मुस्लिम समाजाचा विचार व्हावा अशी याचिका एड एजाज नक्वी यांनी दाखल केली होती. त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.