ETV Bharat / state

मध्य रेल्वेच्या ताफ्यात 6 एसी लोकल होणार दाखल

नवीन वर्षात मध्य रेल्वेच्या प्रवाशांना एसी लोकलचा अनुभव घेता येणार आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात 6 एसी लोकल दाखल होणार आहेत. मध्य रेल्वेच्या ताफ्यात पहिली एसी लोकल दाखल झाली असून या जानेवारी महिन्याच्या अखेरीस ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

railway
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Jan 1, 2020, 11:31 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी मध्य रेल्वेच्या ताफ्यात 6 एसी लोकल दाखल होणार आहेत. हे काम टप्प्याटप्प्याने होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे. डिसेंबर 2019 ला मध्य रेल्वेच्या ताफ्यात पहिली एसी लोकल दाखल झाली असून या जानेवारी महिन्याच्या अखेरीस ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

हेही वाचा - मुंबईकर थंड, रेल्वेचा खिसा मात्र गरम...

नवीन वर्षात मध्य रेल्वेच्या प्रवाशांना एसी लोकलचा अनुभव घेता येणार आहे. मध्य रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट, वायफाय यासोबतच आता नवीन एसी लोकल सुरू केली जाणार आहे. प्रवाशांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे आणि रेल्वेची सुरक्षा अत्याधुनिक करणे हा नवीन वर्षातील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा संकल्प असल्याचे सुतार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.

Intro:
मुंबई - मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी मध्य रेल्वेच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने 6 एसी लोकल दाखल होणार आहेत.
Body:डिसेंबर 2019 ला मध्य रेल्वेच्या ताफ्यात पहिली एसी लोकल दाखल झाली असून या जानेवारी महिन्याच्या अखेरीस ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे नवीन वर्षात मध्य रेल्वेच्या प्रवाशांना गारेगार लोकलचा अनुभव घेता येणार आहे. त्यातच आनंदाची बाब म्हणजे मध्य रेल्वेच्या ताफ्यात येत्या काळात 6 एसी लोकल दाखल होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
मध्य रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते.पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट , वायफाय या व्यतिरिक्त नवीन एसी लोकल सुरू करणे,तसेच प्रवाशांच्या समस्या समजून त्यावर तत्पर उपाययोजना करणे, रेल्वेची सुरक्षा अत्याधुनिक करणे हा नवीन वर्षांतील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा संकल्प असल्याचे सुतार यांनी सांगितले.
बाईट शिवाजी सुतार मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.