ETV Bharat / state

आर्थिक राजधानीत सन २००८ ते २०१८ च्या दरम्यान तब्बल ५३ हजार ३३३ आगीच्या दुर्घटना - आर्थिक राजधानी

मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत सन २००८ पासून २०१८ पर्यंत तब्बल ५३ हजार ३३३ आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. तर या दुर्घटनेत तब्बल ६६६ लोकांना त्यांच्या प्राणास मुकावे लागले आहे. या घटनांमध्ये मृतांच्या आकड्यात ४०४ पुरुष, २२३ महिला, ३४ अल्पवयीन मुले व अग्निशमन दलाचे ५ अधिकारी असल्याचे माहिती अधिकाराखाली समोर आले आहे.

आर्थिक राजधानीत सन २००८ ते २०१८ च्या दरम्यान तब्बल ५३ हजार ३३३ आगीच्या दुर्घटना
author img

By

Published : Jul 22, 2019, 8:10 PM IST

मुंबई - शहरात आगीच्या घटना या नित्याच्याच झाल्या आहेत. उंच इमारती, झोपडपट्ट्या, हॉटेल्स याठिकाणी आगीच्या घटना वारंवार होऊनसुद्धा यावर हव्या तशा उपाय योजना झालेल्या नाहीत. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत सन २००८ पासून २०१८ पर्यंत तब्बल ५३ हजार ३३३ आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. तर या दुर्घटनेत तब्बल ६६६ लोकांना त्यांच्या प्राणास मुकावे लागले आहे. या घटनांमध्ये मृतांच्या आकड्यात ४०४ पुरुष, २२३ महिला, ३४ अल्पवयीन मुले व अग्निशमन दलाचे ५ अधिकारी असल्याचे माहिती अधिकाराखाली समोर आले आहे.

सन २०१२ ते २०१८ दरम्यान घडलेल्या आगींच्या घटनांची आकडेवारी

२०१२-२०१३ मध्ये एकूण ४ हजार ७५६ आगीच्या घटना झाल्या आहेत. यात एकूण ६२ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात ४४ पुरुष आणि १८ स्त्रियांचा समावेश आहे.
२०१३-२०१४ मध्ये एकूण ४ हजार ४०० आगीच्या घटना झाल्या आहेत. यात एकूण ५८ लोकांची मृत्यू झाला असून त्यात ३९ पुरुष आणि १९ स्त्रियांचा समावेश आहे.
२०१४-२०१५ मध्ये एकूण ४ हजार ८४२ आगीच्या घटना झाल्या आहेत. यात एकूण ३२ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात २० पुरुष आणि १२ स्त्रियांचा समावेश आहे.
२०१५-२०१६ मध्ये एकूण ५ हजार २१२ आगीच्या घटना झाल्या आहेत. यात एकूण ४७ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात ३४ पुरुष आणि १३ स्त्रियांचा समावेश आहे.
२०१६-२०१७ मध्ये एकूण ५ हजार २१ आगीच्या घटना झाल्या आहेत. यात एकूण ३४ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात १८ पुरुष आणि १६ स्त्रियांचा समावेश आहे.
२०१७-२०१८ मध्ये एकूण ४ हजार ९२७ आगीच्या घटना झाल्या आहेत. यात एकूण ५५ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात ३७ पुरुष आणि १८ स्त्रियांचा समावेश आहे.

Intro:मुंबई शहरात आगीच्या घटना ह्या नित्याच्याच झाल्या आहेत. उंच इमारती , झोपडपट्ट्या , हॉटेल्स या ठिकाणी आगीच्या घटना ह्या वारंवार होऊन सुद्धा या वर हव्या तशा उपाय योजना झालेल्या नाहीत.याच उदाहरण द्यायचं झाले तर मुंबई सारख्या आर्थिक राजधानीत सण 2008 पासून 2018 पर्यंत शहरात तब्बल 53333 आगीच्या दुर्घटना घडल्या असून या दुर्घटनेत तब्बल 666 लोकांना त्यांच्या प्राणास मुकावे लागले आहेत. या घटनांमध्ये मृतांच्या आकड्यात 404 पुरुष , 223 महिला , 34 अल्पवयीन मुले व अग्निशमन दलाचे 5 अधिकारी असल्याचे माहिती अधिकाराखाली समोर आले आहे.
Body:2012-2013 मध्ये एकूण 4756 आगीच्या घटना झाल्या आहेत. यात एकून 62 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 44 पुरुष आणि 18 स्त्रियांचे समावेश आहे.

2013-2014 मध्ये एकूण 4400 आगीच्या घटना झाल्या आहेत. यात एकूण 58 लोकांची मृत्यू झाला असून त्यात 39 पुरुष आणि 19 स्त्रियांचे समावेश आहे

तसेच 2014-2015 मध्ये एकूण 4842 आगीच्या घटना झाल्या आहेत. यात एकूण 32 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 20 पुरुष आणि 12 स्त्रियांचे समावेश आहे.

2015-2016 मध्ये एकूण 5212 आगीच्या घटना झाल्या आहेत. यात एकूण 47 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 34 पुरुष आणि 13 स्त्रियांचे समावेश आहे.

2016-2017 मध्ये एकूण 5021 आगीच्या घटना झाल्या आहेत. यात एकूण 34 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 18 पुरुष आणि 16 स्त्रियांचे समावेश आहे.

2017-2018 मध्ये एकूण 4927 आगीच्या घटना झाल्या आहेत. यात एकूण 55 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 37 पुरुष आणि 18 स्त्रियांचे समावेश आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.