ETV Bharat / state

सायन पुलावर टेम्पोची दुचाकींना धडक, दोघांचा मृत्यू

author img

By

Published : Nov 28, 2019, 12:59 AM IST

Updated : Nov 28, 2019, 1:46 AM IST

भरधाव टेम्पोने ३ दुचाकींना दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सायन पुलावर घडली. या घटनेत चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान,  टेम्पो चालक आदेश वानखेडेला पोलिसांनी अटक केली आहे.

अपघात
अपघात

मुंबई - भरधाव टेम्पोने ३ दुचाकींना दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सायन पुलावर घडली. या घटनेत चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, टेम्पो चालक आदेश वानखेडेला पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा - भाजपच्या 'या' नेत्यांना सभागृहात लागली डुलकी...

सायन पुलावरील एका मार्गिकेवरून मुंबईच्या दिशेने येताना चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. भरधाव टेम्पोने धडक दिल्यानंतर तिनही दुचाकींवरील व्यक्ती दूर फेकल्या गेले. पुलावरील नागरिकांनी सतर्कता दाखवत अब्दुल वाहिद मोहम्मद रोशन, खालिदा अब्दुल वाहिद, अब्बास अली शेख, बादशाह मयुद्दीन, उमेश सहानी आणि एका महिलेला तात्काळ सायन रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान अब्दुल आणि खालिदा यांचा मृत्यू झाला असून अन्य जखमींवर उपचार सुरू आहे.

हेही वाचा - ...तर बंद होऊ शकते तुमचे ट्विटर अकाऊंट

Intro:सायन पुलावरील विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू तर चार जखमी (व्हीडिओ ब्लर करून वापरावे प्लझ)

मुंबईतील सायन पुलावर भरधाव वेगात टेम्पोने तीन दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू तर चौघे जखमी झाले असून टेम्पो चालकाला पोलिसांनी अटक केली आहेBody:सायन पुलावरील विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू तर चार जखमी

मुंबईतील सायन पुलावर भरधाव वेगात टेम्पोने तीन दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू तर चौघे जखमी झाले असून टेम्पो चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

सायन पुलावरील एका मार्गिकेवरून मुंबईच्या दिशेला येणाऱ्या भरधाव वेगातील टेम्पोच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने 3 दुचाकींना पुलावरच जोराची धडक आज दुपारी दिली ही धडक इतकी भयंकर होती की दुचाकीवरील सर्वजण दूरवर फेकले गेले होते यावे वेळी इतर वाहनचालकांनी पुलावरआपली वाहने थांबवून दुचाकीवरील अब्दुल वाहिद मोहम्मद रोशन,  खालिदा अब्दुल वाहिद, अब्बास अली शेख, बादशाह मयुद्दीन, उमेश सहानी आणि एका महिलेला तात्काळ जवळील सायन रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून अब्दुल आणि खालिदा यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून इतर जखमींवर उपचार सुरु आहेत.टेम्पो चालक आदेश वानखेडे याला पोलिसांनी अटक केली आहेConclusion:
Last Updated : Nov 28, 2019, 1:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.