मुंबई - मूर्ती तयार करण्याच्या वेडाने झपाटलेल्या अवघ्या 17 वर्षीय मुलाने राहत्या घरातच गणेश मूर्तीशाळा सुरू केली आहे. शिवडी येथील चाळीत राहणाऱ्या साहिल सावंत याने भविष्यात मूर्तीकलेतच करियर करण्याचे ठरवले आहे. घरीच उभारलेल्या कार्यशाळेत बालगणेशाच्या सुंदर पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती तो बनवतो.
अनोखे मूर्तीप्रेम : सतरा वर्षाच्या मुलाने घरातच सुरू केली गणेश मूर्तीशाळा
मुंबईतील शिवडी चाळीमध्ये राहणाऱ्या साहिल सावंत या मुलाने मूर्तीकलेच्या वेडातून राहत्या घरातच गणेश मूर्तीशाळा सुरू केली. पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती तो बनवतो.
सतरा वर्षाच्या युवकाने घरातच सुरू केली गणेश मूर्तीशाळा
मुंबई - मूर्ती तयार करण्याच्या वेडाने झपाटलेल्या अवघ्या 17 वर्षीय मुलाने राहत्या घरातच गणेश मूर्तीशाळा सुरू केली आहे. शिवडी येथील चाळीत राहणाऱ्या साहिल सावंत याने भविष्यात मूर्तीकलेतच करियर करण्याचे ठरवले आहे. घरीच उभारलेल्या कार्यशाळेत बालगणेशाच्या सुंदर पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती तो बनवतो.
Intro:मुंबई । मूर्ती बनवण्याच्या कलेने झपाटलेल्या अवघ्या 17 वर्षीय युवकाने त्याच्या घरातच गणेश मूर्तीशाळा सुरू केली आहे. शिवडी येथील चाळीत राहणाऱ्या साहिल सावंत याने इत क्षेत्र न निवडता भविष्यात मूर्तीकलेतच करियर करण्याचे ठरवले आहे. घरीच उभारलेल्या कार्यशाळेत बालगणेशाची सुंदर पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मूर्त्या बनवण्यात तो व्यस्त आहे.
कलेची आवड आणि गणपतीवर असलेली निस्सीम श्रद्धा, पालकांचा पाठींबा यामागे असल्याचे साहिल सांगतो. त्याने सुरू केलेल्या कार्यशाळेचे शिवडी परिसरात कौतुक होत आहे.
Body:लहानपणापासूनच साहीलला कलेची आवड आहे. दुसरीच्या वर्गात शिकत असल्यापासून त्याने मातीपासून, पिठापासून गणपती बनविण्यास सुरुवात केली वेगवेगळे आकार, अगळी वेगळी कलाकृती बनविण्याचा प्रयोग सातत्याने केला. प्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे यांच्याकडे गणपती मूर्ती बनविण्याचे धडे घेत आहे.
शिंदे यांनी कला पाहून मी भारावून गेलो. मला असच काही करायचे होते. त्यातूनच प्रेरणा घेत ₹ अशीच मूर्ती साकारण्याचे ठरवले. आई-वडिलांनी दिलेल्या पाठींब्यामुळे घरातच पर्यावरणपूरक असे शाडूच्या मातीपासून मूर्ती सुरवात केली. मी मूर्ती तयार करण्यासाठी कोणताही साचा तयार करत नाही. गणपतीची विविध रूपे साकारायची असल्याचे साहिल याने सांगितले.
अहोरात्र जागून गणपती मूर्ती बनविण्याचे काम साहिल करत असल्याचे साहिलचे आईने सांगितले.Conclusion: