ETV Bharat / state

तृतीयपंथीच्या दत्तक मुलीची आत्महत्या, आई-वडिलांनी दिले होते मंदिराच्या पायऱ्यांवर सोडून - मुंबई

सायन कोळीवाडा परिसरातील इयत्ता 9 वी तील मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

तृतीयपंथीच्या दत्तक मुलीची आत्महत्या, आई-वडिलांनी दिले होते मंदिराच्या पायऱ्यांवर सोडून
author img

By

Published : Jun 11, 2019, 5:00 PM IST

मुंबई - सायन कोळीवाडा परिसरातील इयत्ता 9 वी तील मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तृतीयपंथी आई गावी गेली असताना मुलीने गळफास घेतला. ही घटना सोमवारी घडली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कलगी (वय 14) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

तृतीयपंथीच्या दत्तक मुलीची आत्महत्या, आई-वडिलांनी दिले होते मंदिराच्या पायऱ्यांवर सोडून

सायन कोळीवाडा परिसरात 2006 मध्ये कालिमाता मंदिराजवळ एका दाम्पत्याने तृतीयपंथी मुलाला मंदिराच्या पायथ्याशी सोडून गेले होते. या दरम्यान मंदिराजवळ राहत असलेल्या पद्मावती या तृतीय पंथियाने या बाळाची जबाबदारी घेत त्यास दत्तक घेतले. तर जन्मतः तृतीयपंथी असलेल्या बाळाचे आईने कलगी, असे नाव ठेवले होते. कलगी मोठी झाली असता पद्मावतीने तिच्यावर लाखो रुपये खर्च करुन लैंगिक शस्त्रक्रिया करून तिला मुलीची ओळख दिली होती.

कलगी ही सायन कोळीवाडा परिसरात सनातन हायस्कूलमध्ये शिकत होती. ती नुकतीच 8 वी पास होऊन 9 वी च्या वर्गात गेली होती. 15 दिवसांपूर्वी कलगीची आई काही कारणास्तव तिच्या गावी गेली होती. तेव्हा कलगी कालिमाता मंदिरातील एका खोलीत एकटीच राहत होती. त्यावेळी सोमवारी या परिसरातील तिची काळजी घेणारे इतर तृतीयपंथी कलगीसाठी नाश्ता घेऊन गेले. त्यावेळी कलगीने गळफास घेतल्याचे लक्षात आले. या संदर्भात अंटोप हील पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Intro:मुंबईतल्या सायन कोळीवाडा परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कलगी नावाच्या इयत्ता 9 वीत शिकणाऱ्या एका 14 वर्षीय मुलीने तिची तृतीयपंथी आई गावी गेली असताना घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी घडली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.Body:

आई वडिलांनी मंदिराच्या पायऱ्यांवर सोडून दिले- तृतीयपंथियाने केला सांभाळ

2006 साली सायन कोळीवाडा परिसरातील कालिमाता मंदिराजवळ एका दांपत्याने एका तृतीयपंथी मुलाला जन्म देऊन मंदिराच्या पायथ्याशी सोडून गेले होते. या दरम्यान मंदिराजवळ राहत असलेल्या पद्मावती या तृतीय पंथियाने या बाळाची जवाबदारी घेत त्यास दत्तक घेतले होते. जन्मतः तृतीयपंथी असलेल्या बाळाला त्याचा तृतीयपंथी आईने कलगी असे नाव दिले होते. कलगी मोठी झाली असता पद्मावतीने लाखो रुपये खर्चून कलगी वर लैंगिक
शस्त्रक्रिया करून तिला मुलीची ओळख दिली होती. सायन कोळीवाडा परिसरात सनातन हायस्कुल मध्ये कलगी शिकत होती . नुकतीच कलगी 8 वि पास होयेऊं 9 वि च्या वर्गात गेली होती.

15 दिवसापूर्वी कलगी ची आई तिच्या गावी काही कारणास्तव गेली असता कलगी कालिमाता मंदिरातील एका खोलीत एकटीच राहत होती. सोमवारी या परिसरातील तिची काळजी घेणारे इतर तृतीयपंथी कलगी साठी नाश्ता घेऊन आले असता कलगीने तिच्या घरात पंख्याला दोरीने फास घेतल्याचे लक्षात आले. या संदर्भात अंटोप हिल पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपस सुरू केला आहे.Conclusion:कलगी ही अभ्यासात हुशार होती.आत्महत्या करण्यापूर्वी तिने कुठलीही चिट्ठी लिहिलेली नाही त्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय कलगीने का घेतला याच कारण अद्याप कळू शकलेले नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.