ETV Bharat / state

राज्यात दिवसभरात १४ हजार ४९२ नवे कोरोनाबाधित, ९ हजार २४१ रुग्ण कोरोनामुक्त - कोरोना आकडेवारी बातमी

राज्यात शनिवारी (२२ ऑगस्ट) १४ हजार ४९२ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. राज्यात सध्या १ लाख ६९ हजार ५१६ इतक्या सक्रिय रुग्णांवर राज्यातील विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

edited photo
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Aug 22, 2020, 9:26 PM IST

मुंबई - राज्यात शनिवारी (दि. २२ ऑगस्ट) ९ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.४५ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८० हजार ११४ रुग्ण बरे झाले आहेत. आज १४ हजार ४९२ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६९ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज निदान झालेले १४ हजार ४९२ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २९७ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू)

मुंबई महापालिका - १ हजार १३४ (३२), ठाणे - १८५ (२), ठाणे महापालिका -१४६ (९), नवी मुंबई महापालिका - ४२५, कल्याण डोंबिवली महापालिका - ४२२ (१), उल्हासनगर महापालिका - १७ (२), भिवंडी-निजामपूर महापालिका - २५ (२), मीरा भाईंदर महापालिका - १४८ (८), पालघर - १७३ (३), वसई-विरार महापालिका - १९० (७), रायगड - २४९ (८), पनवेल महापालिका - २२६ (२), नाशिक - २२२ (७), नाशिक महापालिका - ६४१ (३), मालेगाव महापालिका - ३० (२), अहमदनगर - ३३४ (११), अहमदनगर महापालिका - २५२ (११), धुळे - ३४५ (२), धुळे महापालिका - २३५ (३), जळगाव - ६३५ (३), जळगाव महापालिका - १४३ (३), नंदूरबार - १४९ (२), पुणे - ६५९ (२१), पुणे महापालिका - १५८१ (४०), पिंपरी चिंचवड महापालिका - ९८१ (१५), सोलापूर - ३८७ (५), सोलापूर महापालिका - ३५, सातारा - ३९५ (६), कोल्हापूर - ४०५ (५), कोल्हापूर महापालिका - २२८ (३), सांगली - १३८ (५), सांगली-मिरज-कुपवाड महापालिका - २५० (८), सिंधुदूर्ग - १४१, रत्नागिरी - ८० (५), औरंगाबाद - ९५ (३), औरंगाबाद महापालिका - १५३, जालना - ६० (२), हिंगोली - ७८ (२), परभणी - २९, परभणी महापालिका - ५५, लातूर - ९४ (२), लातूर महापालिका - २७५ (५), उस्मानाबाद - २६३ (७), बीड - २६५ (४), नांदेड - ६८ (२), नांदेड महापालिका - १०० (२), अकोला - ५३ (१), अकोला महापालिका - १६, अमरावती - १६ (१), अमरावती महापालिका - ७५ (७), यवतमाळ - ३६, बुलढाणा - ५१ (१), वाशिम - ३३ , नागपूर - १८८, नागपूर महापालिका - ६९७ (१९), वर्धा - ३७ (१), भंडारा - ४१ (१), गोंदिया - ४५, चंद्रपूर - ३५ (१), चंद्रपूर महापालिका -९, गडचिरोली - ४, इतर राज्य १५.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३५ लाख ६६ हजार २८८ नमुन्यांपैकी ६ लाख ७१ हजार ९४२ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ११ हजार ६०८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ३७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२७ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

  • मुंबई - बाधीत रुग्ण - (१ लाख ३५ हजार ३६२), बरे झालेले रुग्ण - (१ लाख ९ हजार ३६८), मृत्यू- (७ हजार ३८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (३०५), ॲक्टीव्ह रुग्ण - (१८ हजार ३०१)
  • ठाणे - बाधीत रुग्ण- (१ लाख २१ हजार ६३०), बरे झालेले रुग्ण- (९७,४९१), मृत्यू (३५३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,६०१)
  • पालघर - बाधीत रुग्ण- (२३ हजार १४५), बरे झालेले रुग्ण- (१५,८२३), मृत्यू- (५५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६७७१)
  • रायगड - बाधीत रुग्ण- (२६ हजार २०१), बरे झालेले रुग्ण-(२०,३३४), मृत्यू- (६८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१८४)
  • रत्नागिरी - बाधीत रुग्ण- (३ हजार ३४६), बरे झालेले रुग्ण- (१८१४), मृत्यू- (१२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४११)
  • सिंधुदुर्ग - बाधीत रुग्ण- (८७५), बरे झालेले रुग्ण- (४९७), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६३)
  • पुणे - बाधीत रुग्ण- (१ लाख ४७ हजार ६७१), बरे झालेले रुग्ण- (१,००,५००), मृत्यू- (३६७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३,४९७)
  • सातारा - बाधीत रुग्ण- (९ हजार ३०२), बरे झालेले रुग्ण- (५५६६), मृत्यू- (२८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४५१)
  • सांगली - बाधीत रुग्ण- (८ हजार ५७९), बरे झालेले रुग्ण- (५०७५), मृत्यू- (२८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२१८)
  • कोल्हापूर - बाधीत रुग्ण- (१७ हजार ९), बरे झालेले रुग्ण- (९८४९), मृत्यू- (४६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६९७)
  • सोलापूर - बाधीत रुग्ण- (१६ हजार ५१७), बरे झालेले रुग्ण- (११,५५०), मृत्यू- (६७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२८९)
  • नाशिक - बाधीत रुग्ण- (३१ हजार ३८८), बरे झालेले रुग्ण- (२०,२७२), मृत्यू- (७३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,४७९)
  • अहमदनगर - बाधीत रुग्ण- (१५ हजार ९३५), बरे झालेले रुग्ण- (१२,०९८), मृत्यू- (२१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६२२)
  • जळगाव - बाधीत रुग्ण- (२१ हजार ४२२), बरे झालेले रुग्ण- (१४,५७३), मृत्यू- (७४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६१०३)
  • नंदूरबार - बाधीत रुग्ण- (१ हजार ६०१), बरे झालेले रुग्ण- (९३८), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०३)
  • धुळे - बाधीत रुग्ण- (६ हजार ३४५), बरे झालेले रुग्ण- (४१९९), मृत्यू- (१७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९६६)
  • औरंगाबाद - बाधीत रुग्ण- (२० हजार ५८५), बरे झालेले रुग्ण- (१३,७३२), मृत्यू- (५८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२६६)
  • जालना - बाधीत रुग्ण-(३ हजार ७९३), बरे झालेले रुग्ण- (२२०१), मृत्यू- (११८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४७४)
  • बीड - बाधीत रुग्ण- (३ हजार ९५०), बरे झालेले रुग्ण- (२०१६), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१८५२)
  • लातूर - बाधीत रुग्ण- (६ हजार ४४४), बरे झालेले रुग्ण- (३३२९), मृत्यू- (२२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८९३)
  • परभणी - बाधीत रुग्ण- (१ हजार ९७४), बरे झालेले रुग्ण- (६९०), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२१८)
  • हिंगोली - बाधीत रुग्ण- (१ हजार १००), बरे झालेले रुग्ण- (८७४), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९६)
  • नांदेड - बाधीत रुग्ण- (५ हजार ११०), बरे झालेले रुग्ण (२२५९), मृत्यू- (१५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६९८)
  • उस्मानाबाद - बाधीत रुग्ण- (४ हजार ७८३), बरे झालेले रुग्ण- (२६०९), मृत्यू- (१२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०५०)
  • अमरावती - बाधीत रुग्ण- (४ हजार १९५), बरे झालेले रुग्ण- (२८८५), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२०१)
  • अकोला - बाधीत रुग्ण- (३ हजार ४५७), बरे झालेले रुग्ण- (२८३३), मृत्यू- (१४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७५)
  • वाशिम - बाधीत रुग्ण- (१ हजार ३७४), बरे झालेले रुग्ण- (१००५), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४५)
  • बुलढाणा - बाधीत रुग्ण- (२ हजार ७०७), बरे झालेले रुग्ण- (७०५), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९३४)
  • यवतमाळ - बाधीत रुग्ण- (२ हजार ४३४), बरे झालेले रुग्ण- (१६२६), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४६)
  • नागपूर - बाधीत रुग्ण- (१८ हजार ८५०), बरे झालेले रुग्ण- (९७७५), मृत्यू- (४८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८५९२)
  • वर्धा - बाधीत रुग्ण- (५६३), बरे झालेले रुग्ण- (२९७), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५३)
  • भंडारा - बाधीत रुग्ण- (७०८), बरे झालेले रुग्ण- (४३९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५९)
  • गोंदिया - बाधीत रुग्ण- (९९२), बरे झालेले रुग्ण- (६८७), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९३)
  • चंद्रपूर - बाधीत रुग्ण- (१ हजार ३१२), बरे झालेले रुग्ण- (८०२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९९)
  • गडचिरोली - बाधीत रुग्ण- (५७१), बरे झालेले रुग्ण- (५०३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६७)
  • इतर राज्ये - बाधीत रुग्ण- (६१३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४९)
  • एकूण - बाधीत रुग्ण-(६ लाख ७१ हजार ९४२) बरे झालेले रुग्ण-(४ लाख ८० हजार ११४), मृत्यू- (२१ हजार ९९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (३१७),ॲक्टीव्ह रुग्ण - (१ लाख ६९ हजार ५१६)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.