ETV Bharat / state

लातुर : भातखेड्यामध्ये सनई चौघड्याच्या निनादात मतदारांचे स्वागत

भातखेड्यातील मतदान केंद्राला एखाद्या लग्न समारंभासारखे सजवले आहे. दिव्यांग मतदारासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे.

लातुर : सनई चौघड्याच्या निनादात मतदारांचे स्वागत
author img

By

Published : Apr 18, 2019, 2:55 PM IST

लातूर - देशभरात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. लातूर जिल्ह्यातही नागरिक उत्साहाने मतदान करत आहेत. या लोकशाहीच्या उत्सवात भातखेडा गावातील मतदान केंद्र चर्चेचा विषय ठरत आहे. येथील मतदान केंद्रास सखी बूथ असे नाव देण्यात आले असून मतदारांचे स्वागत सनई, चौघड्य़ाच्या निनादात करण्यात येत आहे.

लातुर : सनई चौघड्याच्या निनादात मतदारांचे स्वागत

या मतदान केंद्राला एखाद्या लग्न समारंभासारखे सजवले आहे. दिव्यांग मतदारासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान करण्यासाठी येत असलेल्या मतदारांना सनई, चौघडा व तुतारी या वाद्यांच्या गजर करतकेंद्राच्या दारापर्यंत आणुन सोडले जात आहे.

Intro:भातखेड्यात सनई चौघडा व तुतारीच्या वाद्याच्या सानिध्यात स्वागत
लातुर : लातूर तालुक्यातील भातखेडा गावात महिला कर्मचाऱ्यांचे सखी हे बुथ निर्माण करण्यात आला. Body:मतदान केंद्राला एखाद्या लग्न समारंभासारखे सजवले आहे दिव्यांग मतदारासाठी व्हीलचेअर ची व्यवस्था करण्यात आलीय तर मतदान करण्यासाठी येत असलेल्या मतदारांची लग्न समारंभात सनई चौघडा व तुतारी या वाद्यांच्या गजर करत मतदाराना केंद्राच्या दारापर्यंत आणुन सोडले जात आहे. यामुळे मतदाराना आपण मतदानाला आलोय कि एखाद्या लग्न समारंभात आलोय हेच कळत नाही या एकंदरीत आनंदमय वातावरणात मतदाराना मोठा आनंद होतोय हे मात्र नक्कीच. Conclusion:यंदा मतदान ही केवळ एक प्रक्रिया नाहीतर महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.