ETV Bharat / state

Rakshabandhan कर्तव्यावरील चालक भावाला एसटी थांबवून रस्त्यावरच बहिणीने बांधली राखी - लक्ष्मण डावरे बसचालक

रक्षाबंधन Rakshabandhan हा बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण गुरुवारी सर्वत्र आनंदात साजरा झाला मात्र लक्ष्मण डावरे Laxman Davre bus driver हे बसचालक कोल्हापूरच्या प्रवाशांना घेऊन नांदेडकडे निघाले असता लातूर नांदेड मार्गावरील मौजे चापोली येथे त्यांची बहीण रुपालीने आपल्या भावाला रस्त्यावर राखी बांधून Rakhi tied to the brother on the road औक्षण केले हे दृश्य पाहून उपस्थित भारावून गेले होते

rakhi was tied on road by stopping the st bus for brother who was performing his duty in latur
कर्तव्य बजावणाऱ्या भावाला एसटी थांबवून रस्त्यावर बांधली राखी
author img

By

Published : Aug 13, 2022, 4:00 PM IST

लातूर रक्षाबंधन Rakshabandhan हा बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण गुरुवारी सर्वत्र आनंदात साजरा झाला. मात्र लक्ष्मण डावरे हे बसचालक कोल्हापूरच्या प्रवाशांना घेऊन नांदेडकडे निघाले असता लातूर नांदेड मार्गावरील Latur Nanded Marg मौजे चापोली येथे त्यांची बहीण रुपालीने आपल्या भावाला रस्त्यावर राखी बांधून औक्षण केले. Rakhi tied to the brother on the road हे दृश्य पाहून उपस्थित भारावून गेले होते.

अनेक भाऊ बहिण या बसमधून प्रवास मौजे चापोली येथील लक्ष्मण डावरे Laxman Davre bus driver हे कोल्हापूर बस आगारामाध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी ते आपल्या कर्तव्यावर होते. रक्षाबंधनाचा सण असल्याने प्रवाशांची रेलचेल होती. भाऊ कोठेही असला तरी या दिवशी राखी बांधुन घेण्यासाठी आपल्या बहिणीकडे येतो. गुरुवारीही अनेक भाऊ बहिण या बसमधून प्रवास करत होते. मात्र बसचालक लक्ष्मण या दिवशी सुट्टी न घेता जनसेवेचे कर्तव्य बजावत होते. योगायोगाने कोल्हापुरच्या प्रवाशांना नांदेड येथे सोडण्याची जबाबदारी लक्ष्मण यांच्यावर होती.

बस थांबवून तीने आपल्या भावाला राखी बांधून ओवाळले बहिण रुपालीला हे समजताच ती चापोलीत रोडच्या कडेला ओवाळणीचे ताट व राखी घेवून सकाळपासून आपल्या भावाची वाट पाहत होती. भाऊ लक्ष्मण चापोलीत आल्यावर बस थांबवून तीने आपल्या भावाला राखी बांधून ओवाळले. रस्त्याच्या कडेला बस थांबवून बसच्या समोरच भावानेही आपल्या बहिणीची राखी आनंदाने आपल्या हातावर बांधून घेतली. रक्षाबंधन या बहिण भावाच्या पवित्र नात्याच्या सणा दिवशी भाऊ आपले कर्तव्य बजावतोय आणि बहिण आपल्या भावाला रस्त्यावर राखी बांधतेय हे पाहून बसमधील प्रवाशांसह ग्रामस्थही भावूक झाले होते.

हेही वाचा अनोखे रक्षाबंधन, महिलेने बिबट्याला बांधली राखी, पाहा व्हिडिओ Rakhi with Panther

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.