ETV Bharat / state

लातुरात तिहेरी तलाक विरोधातील पहिला गुन्हा दाखल - महिला विवाह सरंक्षण कायदा 2019

लातुरात घरगुती वादातून आणि जागेच्या वादातून तिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरोधात एका 56 वर्षीय महिलेने तक्रार दिल्यानंतर, महिला विवाह सरंक्षण कायदा 2019 अंतर्गत पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातुरात तिहेरी तलाक विरोधातील पहिला गुन्हा दाखल
author img

By

Published : Aug 15, 2019, 12:52 PM IST

लातूर - घरगुती वादातून आणि जागेच्या वादातून तिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरोधात एका 56 वर्षीय मुस्लीम महिलेने तक्रार दिली आहे. महिला विवाह सरंक्षण कायदा 2019 अंतर्गत या महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच विवेकानंद पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.

पटेल चौक येथे राहणाऱ्या महिलेचा जागेच्या वादावरून पतीकडून छळ केला जात होता. मुलाच्या नावावर राहते घर केले, ते आपल्या नावावर करावे म्हणून पती आपला शारीरिक छळ करीत होत, असे महिलेने सांगितले आहे. बुधवारी त्याने तिहेरी तलाक पद्धतीने आपले नाते संपले असे सांगितले. यावरून या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिचा पती रशीद जानिमिया शेख याच्यावर मुस्लीम महिला विवाह हक्क सरंक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो फरार असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद हे पुढील तपास करीत आहेत.

Intro:तिहेरी तलाक विरोधी महाराष्ट्रातील पहिला गुन्हा लातुरात दाखल
लातूर : घरगुती आणि जागेच्या वादातून तलाक मागणाऱ्या पतीविरोधात 56 वर्षीय महिलेने महिला विवाह सरंक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विवेकानंद पोलीस ठाण्यात हा स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला झाला आहे.
Body:पटेल चौक येथे राहणाऱ्या महिलेचा जागेच्या वादावरून पतीकडून छळ केला जात होता. राहते घर मुलाच्या नावावर का केले, ते माझ्या नावावर कर म्हणून रशीद जानिमिया शेख हा शारीरिक छळ करीत होता. बुधवारी त्याने तलाक- तलाक- तलाक म्हणत आपले नाते संपले असे सांगितले. यावरून या महिलेने मुस्लिम महिला विवाह हक्काच्या सरंक्षण कायद्याअंतर्गत कलम 4 नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद हे तपास करीत आहेत. Conclusion:गेल्या 30 वर्षापासून पती-पत्नीमध्ये जागेवरून हा वाद सुरू होता.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.