ETV Bharat / state

शहराची उपाययोजना करणाऱ्या महानगपालिकेलाच 'ठिगळांचा' आधार - विद्युत तारा

पावसाळ्यापूर्वीची कामे शहरात सुरू असल्याचे मनपाच्यावतीने सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे. जागोजागी गटारी तुंबलेल्या असून मुख्य रस्त्यावर विद्युत तारा लोंबकळत आहेत. याचा प्रत्यय पावसाच्या पहिल्याच दिवशी आला. महानगरपालिकेसमोरच असलेल्या रहदारीच्या मार्गावर विद्युत तारा लोंबकाळत होत्या. तर मनपातील सर्व विभागाचे अधिकारी बॅनर घेऊन खिडकीला लटकवत असल्याचे दिसून आले.

शहराची उपायोजना करणाऱ्या महानगरपालिकेलाच 'ठिगळांचा' आधार
author img

By

Published : Jun 14, 2019, 1:19 PM IST

लातूर - पावसाला सुरुवात होताच शहरात उपापयोजना करण्यापेक्षा महानगरपालिकेच्या डागडुजीमध्येच अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त होते. यामुळे पावसाळ्यात लातूरकरांच्या सुविधांचे काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. गुरूवारी सायंकाळी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि महानगरपालिकेतील प्रत्येक विभागाचे कर्मचारी खिडक्यांमधून पाऊस येऊ नये, म्हणून कसरत करीत होते.

शहराची उपायोजना करणाऱ्या महानगरपालिकेलाच 'ठिगळांचा' आधार

पावसाळ्यापूर्वीची कामे शहरात सुरू असल्याचे मनपाच्यावतीने सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे. जागोजागी गटारी तुंबलेल्या असून मुख्य रस्त्यावर विद्युत तारा लोंबकळत आहेत. याचा प्रत्यय पावसाच्या पहिल्याच दिवशी आला. महानगरपालिकेसमोरच असलेल्या रहदारीच्या मार्गावर विद्युत तारा लोंबकाळत होत्या. तर मनपातील सर्व विभागाचे अधिकारी बॅनर घेऊन खिडकीला लटकवत असल्याचे दिसून आले.

मागील वर्षभरापासून खिडक्यांची डागडूजी करण्याची मागणी अधिकाऱ्याकडून होत आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनीधी आणि वरीष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. स्वच्छता विभाग, मालमत्ता कर विभाग, सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य विभाग एवढेच नाही, तर उपायुक्त यांच्या कक्षामध्येही खिडकीतून पाणी येत होते. त्यामुळे नागरिकांच्या कागदपत्रांबाबत मनपा किती जागृत आहे, याचा प्रत्यय येत होता. प्रशासनाची ही अवस्था असताना दुसरीकडे मात्र लोकप्रतिनीधींचे कक्ष सर्व सोईयुक्त आहेत.

आता प्रत्यक्ष पावसाला सुरुवात झाली आहे. सर्व विभागाची पाहणी करून दुरूस्ती करणार असल्याचे महापौर सुरेश पवार यांनी सांगितले. परंतु, तरीही दिव्याखालीच अंधार असलेली मनपा लातूरकरांची काळजी कशी घेणार ? असा सवाल उपस्थित होत आहे.

कारवाई केलेल्या बॅनरचाच आधार

शहरात अनधिकृत बॅनरवर मनपाच्यावतीने कारवाई करून बॅनर जप्त करण्यात आले. हे बॅनरच सध्या खिडक्यांना लावण्यात येत आहेत. मात्र, हा तात्पुरता आधार असून संगणक आणि इतर साहित्य पावसाच्या पाण्याने भिजेल, असा धोका कायम आहे. हा मुद्दा किरकोळ असून लवकरच दुरुस्ती केली जाणार असल्याचे प्रतिनिधी सांगत आहेत.

Intro:बाईट - सुरेश पवार, महापौर

शहराची उपायोजना करणाऱ्या महानगपालिकेलाच 'ठिगळांचा' आधार
लातूर : पावसाला श्रीगणेशा होताच शहरात उपायोजना करण्यापेक्षा महानगरपालिकेच्याच डागडुजीमध्ये अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त होते. त्यामुळे पावसाळ्यात लातूरकरांच्या सुविधांचे काय असा सवाल उपस्थित होत आहे. गुरूवारी सायंकाळी रिमझिम पावसाला सुरवात झाली आणि काय महानागरपालिकेतील प्रत्येक विभागाचे कर्मचारी हे खिडक्यांमधून पाऊस येऊ नये म्हणून कसरत करीत होते.Body:पावसाळापुर्वीची कामे शहरात सुरू असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात स्थिती ही वेगळीच आहे. जागोजागी गटारी तुंबलेल्या असून मुख्य रस्त्यावर विद्युत तारा लोंबकाळत आहेत. याचा प्रत्यय पावसाच्या पहिल्याच दिवशी आला. महानगरपालिकेच्या समोरच असलेल्या रहद्दारीच्या मार्गावर विद्युत तारा लोंबकाळत होत्या तर मनपातील सर्व विभागाचे अधिकारी बॅनर घेऊन खिडकीला लटकिवत असल्याचे दिसून आहे. गेल्या वर्षभरापासून खिडक्यांची डागडूजी करण्याची मागणी अधिकाऱ्याकडून होत आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनीधी आणि वरीष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. स्वच्छता विभाग,मालमत्ता कर विभाग, सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य विभाग एवढेच नाही तर उपायुक्त यांच्या कक्षामध्येही खिडकीतून पाणी येत होते. त्यामुळे नागरिकांच्या कागदपत्रांबाबत मनपा किती जागृत आहे याचा प्रत्यय येता. प्रशासनाची ही अवस्था असताना दुसरीकडे मात्र लोकप्रतिनीधींचे कक्ष सर्व सोईयुक्त आहेत. आता प्रत्यक्ष पावसाला सुरवात झाली असून सर्व विभागाची पाहणी करून दुरूस्ती करणार असल्याचे महापौर सुरेश पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे दिव्याखालीच अंधार असलेली मनपा लातूरकरांची काळजी कशी घेणार असा सवाल उपस्थित होत आहे.
Conclusion:कारवाई केलेल्या बॅनरचाच आधार
शहरात अनधिकृत बॅनरवर मनपाच्या वतीने कारवाई करून जप्त केलेले बॅनरचा सध्या खिडक्यांना लावण्यात येत आहेत हे विशेष. मात्र, हा तात्पुरता आधार असून संगणक आणि इतर साहित्य पावसाच्या पाण्याने भिजेल असा धोका कायम आहे. हा मुद्दा किरकोळ असून लवकरच दुरुस्ती केली जाणार असल्याचे प्रतिनिधी सांगत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.